‘बिग बॉस’ फेम सपना चौधरीवर गु’न्हा दा’खल! कोर्टाने दिली अट’क करण्याची परवानगी..

‘बिग बॉस’ फेम सपना चौधरीवर गु’न्हा दा’खल! कोर्टाने दिली अट’क करण्याची परवानगी..

Entertainment

हल्लीच्या जमान्यामध्ये डान्स शोला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. मात्र आपल्या भारतामध्ये अशी काही कलाकार आहेत की, ज्यांच्या डान्स शो आणि गाण्याच्या शोला आवर्जून आजही गर्दी होत असते. यामध्ये आपल्याला प्रख्यात संगीतकार, गीतकार, गायक ए आर रहमान यांचे नाव घेता येईल. रहमान यांचे लाईव्ह शो आजही होतात.

या शोमध्ये तिने अतिशय जबरदस्त असा खेळ केला होता. या शोनंतर तिची खूपच चर्चा झाली होती. काही दिवसापूर्वी परळी येथे देखील तिचा डान्स शो आयोजित करण्यात आला होता. येथे देखील को’रो’ना म’हामा’रीचे सगळे नियम उल्लंघन करून तिचा शो पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आता सपना चौधरीला अ’टक केल्यानंतर पो’लि’स तिला न्याया’लयात ह’जर करणार असल्याचे सांगण्यात येते.

याआधी सपना चौधरी हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तिचा तो अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता सपना चौधरी ला कधी अटक होते, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच तिला अटक होऊ नये यासाठी देखील प्रार्थना होत आहेत.

काय आहे प्रकरण
सपना चौधरी वर दा’खल झालेला हा गु’न्हा चार वर्षे जुना आहे. सपना चौधरीच्या वि’रोधात 18 ऑक्टोबर 2018 मध्ये आशियाना पो’लीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली होती. याचे कारण म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी लखनऊ च्या स्मृती उपवन मध्ये दुपारी तीन ते दहा या वेळेत सपनांचा शो होणार होता. मात्र, ती या वेळेत पोहोचलीच नाही.

त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे आयोजकांनी तिच्या वि’रोधात तक्रार दिली. या सपना चौधरीच्या शोसीठी तीनशे रुपये तिकीट अनेकांनी खरेदी केले होते या प्र’करणात सपना चौधरी, कार्यक्रमाचे आयोजक जुनेद अहमद, नवीन शर्मा, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय, यांच्यावरही गु’न्हा दा’खल झाल्याचे सांगण्यात येते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.