बिग बॉस मधील ‘या’ एक्स कंटेस्टंटला एका व्यक्तीने विचारले एका रात्रीची किंमत, अभिनेत्री ने दिले असे उत्तर की त्याची बोलती केली बंद…

बिग बॉस मधील ‘या’ एक्स कंटेस्टंटला एका व्यक्तीने विचारले एका रात्रीची किंमत, अभिनेत्री ने दिले असे उत्तर की त्याची बोलती केली बंद…

बिग बॉस हा वा’दग्र’स्त पण तितकाच लोकप्रिय रियालिटी शो म्हणून ओळखला जातो. छोट्या पडद्यावरील वा’दग्र’स्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस. अलिकडेच जान कुमार सानूने मराठी भाषेविषयी वा’दग्र’स्त वक्तव्य केल्यामुळे हा शो चांगलाच चर्चिला जात आहे.

आज आम्ही आपल्याला बिग बॉस मधील माजी स्पर्धक राहिलेल्या अभिनेत्रीबद्दल आपणास सांगणार आहोत. ती एक प्रसिद्ध मॉडेल तसेच पंजाबी अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक म्युजिक व्हिडिओ आणि चित्रपटात काम केले आहे. पण सध्या तिच्या बरोबर घडलेले एक नवे प्रकरण समोर आले आहे. चला तर जाणून घेवूयात.

सोफियाने ख’ळब’ळजनकपणे तिच्या पतीवर एंगेजमेंट रिंग आणि रोलेक्स घड्याळ विकल्याचा आ-रोप केला. त्याच वेळी, तिच्या सोशल हॅ’न्ड’लद्वारे तिने आपल्या ग’र्भधार’णेबद्दल बातमी दिली होती, त्यानंतर ती बऱ्याच दिवसापर्यंत चर्चेत आली होता आणि आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

तिच्या धा’डसीप’णामुळे आणि वक्त’व्यांमुळे चर्चेत राहणारी सोफियाने सोशल मीडियावर एका व्यक्तीसोबत तिने केलेल्या गप्पांचे काही स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आबिद हुसेन नावाच्या व्यक्तीने सोफियाला विचारले की, एका रात्रीसाठी तू किती रुप’ये घे’तेस.

सोफियाने त्याला असे उत्तर दिले की तो यापुढे तिच्याबरोबर किंवा इतर कोणाबरोबरही असे बोलणार नाही. सोफियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या व्यक्तीचा संदेश पब्लिश केला जेणेकरुन संपूर्ण जग त्याचे मेसेज पाहू शकेल. सोफियाने त्या माणसाला उत्तर दिले आणि लिहिले, “आधी तुझ्या आईला विचारा.. मग तुझ्या बहीनीला विचार … मग तुझी बायकोला विचार त्या तुला एका रात्रीचा दर सांगतील.

मग या व्यक्तीने तिला उत्तर दिले की त्या तुझ्यासारखे उ’घ’डे श’रीर दा’खवत फि’रत नाहीत. यावर सोफिया म्हणाली, तू ज-न्मला येत होतास तेव्हा तुझ्या आईने आपले श’रीर आणि पा’य प’सरविलेच ना. म्हणून तर तुझा ज’न्म झाला. तुला आपले मन साफ ​​करणे आवश्यक आहे.

सोफियाने तिच्या इन्स्टाग्रामचे स्क्रीनशॉट्स शेअर केले असण्याची ही काय पहिली वेळ नाही, यापूर्वी देखील एखाद्या व्यक्तीने तिला इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह घाणेरडा मेसेज केला होता आणि त्याचे युजर नेम @ abhisheksinghbisht8 असे होते.

त्या व्यक्तीने सोफियाला 20 लाख रु’पये देऊन एक रा’त्र घा’लविण्याची ऑफर दिली होती, त्यावेळी सोफियाने त्या व्यक्तीच्या संदेशाचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता आणि लिहिले होते की, ’20 लाख, 20 को’टीसुद्धा मला वि’कत घेऊ शकत नाहीत. तुझ्या आ’ईला विचारा, ती या पै’शात तिचे श’रीर विकू शकेल का?

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *