बिग बॉस मधून सलमान खानला डच्चू ? आता ‘हा’ अभिनेता असणार नवा होस्ट…

बिग बॉसला सगळ्यात मोठा रियालिटी शो म्हणून ओळखला जातो. नेहमीच या शोचा टीआरपी सुरुवातीपासूनच चांगला असता. बॉलीवूडचा भाई म्हणजेच सलमान खान हा शो होस्ट करतो आणि म्हणून या शोला सगळ्यात मोठा रियालिटी शो समजलं जात. सलमान खानने हा शो सिझन ४ पासून सुरु जॉईन केला होता आणि आता त्याच्या होस्टिंगला १० वर्ष झाले आहेत.
या १० सिजनपैकी केवळ २च सिझन फ्लॉप होते आणि तेदेखील सलमान खान होस्ट करून शकला नव्हता. त्यामुळे सलमान खान आणि बिग बॉसला फॅन्स वेगळं बघूच शकत नाहीय. हा शो सुरुवातीपासूनच चांगलाच वा’दग्र’स्त असतो, मात्र त्याच वा’दांमधून त्यांना चांगला टीआरपी मिळतो. आता याच शोचा १५व सिझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
काही मेडिकल स’मस्यामुळं एका सीझनचं होस्टिंग सलमाननं अर्धवट करुन संजय दत्त यांच्याकडे दिल होत. मात्र चाहत्यांनी संजय दत्तला देखील या शोचं होस्ट म्हणून नाकारलं होतं. सलमानला येत असलेल्या आरोग्याच्या स’मस्यांमुळं नेहमीच सलमान खान पुढील सिझन होस्ट करेल का याबद्दल शंका असायची. परंतु यावेळी मात्र सलमान खान खऱ्यानच या शोमध्ये होस्टिंग करताना दिसणार नाही.
त्याच्या जागी मेकर्सने एका वेगळ्या अभिनेत्याची निवड केली आहे. प्रत्येकवेळी मेकर्स सिझन सुरु होण्याच्याआधी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यासाठी काहीतरी वेगळं करतात. आणि आता या सीझनसाठी मेकर्स कडून माहिती आली आहे की, बिग बॉस टीव्हीच्या आधी OTT वर ब्रॉडकास्ट करण्यात येणार आहे. सध्या OTT च नवीन ट्रेंड असल्यामुळं मेकर्सने असा निर्णय घेतला.
मात्र यामुळे बरेच प्रेक्षक नाराजही झाले. पण आपल्या शोच्या चाहत्यांना खरा धक्का तर मेकर्सनं आत्ता दिला आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी सलमान ऐवजी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची बिग-बॉसचा होस्ट म्हणून निवड केली आहे. सिद्धार्थ हा बिग बॉस १३ चा विजेता होता. त्याचबरोबर माघील म्हणजेच १४व्या सीझनमध्ये देखील तो झळकला होता.
सध्या सिद्धार्थ शुक्ला लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याच्या एका वेब-सीरिजला आणि म्युझिक व्हिडीओला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आणि आता मेकर्स त्याच्या याच प्रसिद्धीचा फायदा घेत, यंदाच्या पर्वात होस्ट म्हणून त्यांची निवड केली आली आहे. सलमान खान किंवा सिद्धार्थ शुक्ला यांनी याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आपल्या आरोग्याच्या सम’स्या असताना देखील सलमान हा शो केवळ त्याच्या चाहत्यांमुळं होस्ट करत असल्याचं त्यानं अनेक वेळा बोललं आहे. मात्र त्याच्या डॉ’क्टरांनी त्याला, ता’ण घेण्यापासून दूर राहायला सांगितलं आहे. आणि या शोमध्ये सहभागी कन्टेस्टंटमध्ये होणाऱ्या भां’डणांमुळं त्याला ता’ण येतोच.
त्याचबरोबर सलमान प्रत्येक सिझन मध्ये आपली फी वाढवतच राहतो, त्यामुळं मेकर्सला शोचं बजेट चांगलंच वाढवावं लागतं. या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून आता मेकर्सने सलमानला या शोचा होस्ट म्हणून रिप्लेस केलं आहे.