बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक रणजितची मुलगी दिसते इतकी सुंदर आणि ग्लॅमरस, की बॉलिवुडच्या सर्व अभिनेत्रींना देतेय टक्कर…

बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक रणजितची मुलगी दिसते इतकी सुंदर आणि ग्लॅमरस, की बॉलिवुडच्या सर्व अभिनेत्रींना देतेय टक्कर…

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या एका ख्यातनाम खलनायकाबद्दल सांगणार आहोत ज्याने 80 आणि 90 च्या दशकापर्यंतच्या त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रमुख खलनायक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक चित्रपटात नायकाप्रमाने खलनायकाची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते. कोणताही चित्रपट असो त्यात खलनायक असल्याशिवाय चित्रपट पूर्ण होत नाही.

चित्रपटाला प्रसिध्दी मिळण्यात खलनायकाचा दर्जेदार अभिनय देखील तितकाच महत्त्वाचा असतो. जितकी खलनायकाची कलाकृती दमदार असेल तितका ट्विस्ट चित्रपटात निर्माण होत असतो. म्हणून कोणत्याही चित्रपटात नयकाप्रमानेच खलनायकाची भूमिका कोण करणार यावर देखील बराच विचार केला जातो.

रणजितचे खरे नाव गोपाळ बेदी असून त्यांना दिव्यांका बेदी नावाची एक मुलगीही आहे जी खूप सुंदर आहे. त्याची मुलगी हीरोईनपेक्षा कमी सुंदर दिसत नाही. जर एखाद्याने दिव्यंकाचे फोटो एकदाच बघितले तर तिचे सौंदर्य बघून तीच्या प्रेमात पडेल.

वस्तुतः दिव्यांका खूपच सुंदर आहे, बॉलिवूडच्या इतर स्टार किड्सप्रमाणेच दिव्यांकादेखील बॉलिवूडकडे जाऊ शकत होती. परंतु हा मार्ग निवडण्याऐवजी तिने आणखी एक मार्ग निवडला. होय, ती एक फॅशन डिझायनर आहे. दिव्यांकाचे फॅशन डिझायनिंगशिवाय अनेक छंद आहेत.

अभिनेता रणजीत हे 80 च्या दशकाच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी प्रख्यात आहेत. आजकाल अभिनेता रणजितही जुहूच्या एका फिटनेस स्टुडिओमध्ये सामील झाला आहे. जिथे त्याची मुलगी वर्कआउट सत्रादरम्यान मदत करते. आजकाल कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात राहतात आणि दररोज स्वत: बद्दल अपडेट देत असतात.

रणजीत अखेर हाऊसफुल 4 मध्ये दिसला होता आणि या चित्रपटात अक्षय कुमार, क्रिती सॅनन, बॉबी देओल, कृती खरबंदा, रितेश देशमुख आणि पूजा हेगडे हेदेखील होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *