बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला तिच्याच चित्रपटातील या डायरेक्टर वर जडले होते प्रेम, पहा पळून जाऊन केले होते लग्न…

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला तिच्याच चित्रपटातील या डायरेक्टर वर जडले होते प्रेम, पहा पळून जाऊन केले होते लग्न…

भारत देशाला सर्वात मोठी चित्रपट सृष्टी म्हणून लाभलेली बॉलीवूड चित्रपट सृष्टी खूपच मोठी आहे. येथे हजारो, लाखो लोक दररोज काम मिळवण्यासाठी येत असतात. चित्रपटांमध्ये हिरो, हिरोईन बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण तरुणी मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने दररोज येत असतात, त्यापैकी काहीच जण यशस्वी होत असतात व उरलेले लोक नि-राशेच्या चक्रामध्ये अडकून जातात.

परंतु येथे ज्याच्या अंगात टॅलेंट, कला भरलेली असते त्यांनाच येथे भाव दिला जातो बाकीच्यांना हे क्षेत्र सोडून दिलेली बरे. परंतु बाहेरून जेवढी चंदेरी, सोनेरी वाटणारी बॉलिवुडच्या दुनिये मध्ये आत बरेच किस्से घडत असतात येथे दररोज लव अफेयर, तलाक, प्रेम प्रकरणे उघडकीस येत असते.

अभिनेत्री उदिता गोस्वामी हिने डायरेक्टर मोहित सुरी बरोबर विवाह केला आहे. अभिनेत्री उदिता गोस्वामी व डायरेक्टर मोहित सुरी यांची डेटिंग जवळपास नऊ वर्षापर्यंत चालली. त्यानंतर उदिता व मोहित यांनी 2013 मध्ये लग्न करून टाकले.

मोहित सुरी हे चित्रपट सृष्टीतील खूपच नावाजलेले डायरेक्टर आहेत. उदिता गोस्वामी हिला आपण बॉलिवूडमधील बऱ्याचशा चित्रपटांमध्ये बघितले असेल तिने पाप, जहर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे चित्रपट लोकप्रिय देखील ठरले होते. चित्रपट जहर मध्ये उदिता, इम्रान हाश्मी बरोबर स्क्रिन शेअर करताना दिसली होती.

जेव्हापासून उदिता गोस्वामी ने डायरेक्टर मोहित सुरी शी लग्न केले आहे तेव्हापासून ती बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये एवढी दिसत नाही. जवळपास तिने चित्रपटांमध्ये काम करणे सोडूनच दिले आहे. उदिताने बॉलीवूडच्या अपारमेंट, बॉक्स, डायरी ऑफ बटरफ्लाय, हॅलो इंडिया, मेरे दोस्त पिच्चर अभि बाकी है, अकसर, अगर किससे प्यार करु अशा प्रकारच्या अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनय साकारला आहे.

उदिता ला दोन मुले त्यात एक मुलगा व एक मुलगी आहे. उदिता च्या मुलीचे नाव देवी आहे व मुलाचे नाव कर्मा असे आहे. उदिताने 2003 मध्ये आलेल्या पाप या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटा मध्ये ती अभिनेता जॉन अब्राहम बरोबर दिसली होती.

परंतु ती पहिल्यांदा चर्चेत आली ती चित्रपट जहर मुळे तिने या चित्रपटांमध्ये अनेक बो-ल्ड सिन दिले होते. या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटात काम करण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. परंतु जहर या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिचे चित्रपटाचा डायरेक्टर म्हणजेच मोहित सुरी वर प्रेम झाले व त्यांनी लग्न देखील केले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *