बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडच्या प्रसिद्ध मॉडेलही ‘या’ मराठी अभिनेत्री समोर पडतात फिक्या, दिसतेय इतकी सुंदर आणि हॉट की, पहा फोटो..

मराठी चित्रपट सृष्टीतील काही अभिनेत्री अशा आहेत की त्यांचे सौदर्यपुढे बॉलीवुड मधील दिग्गज अभिनेत्री फिक्या पडतील. बॉलीवुड मधील अभिनेत्रींना लाजवतील इतक्या सुंदर आणि कामयाबी आहेत मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री. आपण आज अश्याच एका मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री
बद्धल जाणून घेणार आहोत.
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री तृप्ती तोरडमल सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टिव्ह असते. चाहते देखील तिच्या शेयर केलेल्या फोटोना चांगलीच प्रतिक्रिया देतात. आपल्या हॉ-ट आणि बो-ल्ड फोटोंना घेऊन ती मीडियावर सतत लोकांचे चर्चेत असते. वेगळे वेगळे पेहराव करून फोटो शेयर करणे हा जणू तृप्तीचा छंद च आहे.
तृप्ती तोरडमल मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची ती मुलगी आहे. तृप्ती सविता दामोदर परांजपे या चित्रपटातून प्रेक्षकांचे भेटीस अली होती.या चित्रपटातील तिच्या कामाचे चाहत्यांनी खूप कौतूक केले होते. त्यानंतर आता तृप्ती बलोच या चित्रपटातून पुन्हा एकदा झळकणार आहे. तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सावध आहे.
तृप्ती तोरडमल ही अभिनेत्री आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच ती सावध असते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावताने दिसते. तृप्ती तिच्या फिटनेसला खूपच जपत असते. जीममध्ये जाऊन व्यायाम करणे तृप्तीला आवडत नाही. जिम मध्ये जाऊन तासनतास घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत टी स्वतःला नेहमीच फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. स्वतःच्या सौंदर्याला ती खूप जपते.