बॉलिवूडमधील ‘या’ 5 व्यक्ती, ज्यांना पाहताच सलमानची ‘तळ पायाची आग मस्तकात’ जाते……

बॉलिवूडमधील ‘या’ 5 व्यक्ती,  ज्यांना पाहताच सलमानची ‘तळ पायाची आग मस्तकात’ जाते……

बॉलीवूड, ज्यामध्ये लाखो तरुण आपले नशीब आजमावण्यासाठी येत असतात. परंतु अतिशय प्रयत्न करूनही त्यांना बॉलिवूडमध्ये स्थान मिळत नाही. कारण बॉलीवूड मध्ये कुठल्याही चित्रपटात रोल मिळवण्यासाठी वशिला आवश्यक असतो. म्हणजेच बॉलिवुडमध्ये गॉडफादर असणं खूप महत्त्वाचा आहे.

त्याशिवाय चित्रपट काय साधी ऍड सुद्धा मिळू शकत नाही. बॉलीवूड मध्ये नवीन कलाकारांना संधी निर्माण करून देणारे अनेक गॉडफादर आहेत, त्यातीलच एक म्हणजे सलमान खान. सलमान खानने आजपर्यंत अनेक कलाकारांना संधी देऊन त्यांचे करिअर बनवले आहे. त्याच सांगायचं झालं तर कॅटरिना कैफ, जरीन खान आज सोनाक्षी सिन्हा हे त्यापैकी आहेत.

असे म्हणतात की, बॉलिवूडमध्ये कोणाशीही पंग घ्या, परंतु सलमान खानशी नव्हे. सलमान खानच्या मैत्रीपेक्षा शत्रुत्वाची कहाणी अधिक प्रसिद्ध आहे. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या पाच व्यक्ती आहे ज्यांना सलमान खान घृणा करतो.

1. प्रियंका चोपड़ा :- तसे, सलमान आणि प्रियांका चांगले मित्र होते. पण जेव्हापासून प्रियांका चोप्राने भारत चित्रपट करण्यास नकार दिला आहे तेव्हापासून सलमान खानने प्रियांकाचा द्वेष करायला सुरुवात केली आहे. प्रियंका ने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, तिला भारत सोडून विदेशात राहायला आवडते. त्या दिवसापासून सलमान आणि प्रियांकाचे जमत नाही.

2. विवेक ओबेरॉय :- जर कुणालाही विचारले की सलमान खान जास्त कुणाचा तिरस्कार करतो, तर पहिले नाव विवेक ओबेरॉय असेल. सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात होते पण काही कारणांमुळे विवेक ओबेरॉयसोबत ऐश्वर्याची जवळीक वाढू लागली. याच कारणास्तव सलमानने दारूच्या नशेत विवेकला धमकावणे आणि शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी विवेकने मीडियामध्ये संपूर्ण प्रकरण सांगितले.

आणि तोच दिवस विवेकसाठी वाईट ठरला. दोघेही एकमेकांचे शत्रू बनले. एका अवॉर्ड शोमध्ये विवेक ओबोरॉयने सर्वांसमोर कान पकडून याबद्दल सलमानची माफी मागितली. परंतु सलमान खानने आजपर्यंत त्याला क्षमा केली नाही.

3. अर्जुन कपूर :- काही वर्षांपूर्वी अर्जुन कपूर म्हणायचा “मी सुपरमॅन सलमानचा फॅन” आणि आता सलमान खानचा शत्रू झाला आहे. सलमान खाननेच अर्जुन कपूरला फिट बनवले आहे. आता दोघांच्या भांडणाच्यामागचे कारण म्हणजे अरबाजची पत्नी मलायका अरोरा खान. अर्जुन कपूर आणि मलायका यांच्यातील अफेअर सद्या सर्वानाच माहीत आहे आणि अरबाज मलायकामध्येही घटस्फोट झाला. जो सलमान खानला अजिबात आवडला नाही.

4. अरिजीत सिंह :- अरिजित सिंग यांचे प्रत्येक चित्रपटात एकतरी गाणे असते. परंतु आजपर्यंत सलमान खानच्या चित्रपटाचे एकही गाणे अरिजित सिंगने गायले नाही. काही वर्षांपूर्वी सलमान एका अ‍ॅवॉर्ड शोचे सुत्रसंचालन करत होता. आणि अरिजित सिंगला पुरस्कार मिळणार होता.

जेव्हा अरिजीत सिंग स्टेजवर येत होता तेव्हा त्याचा चेहरा झोपेतुन उठल्यासारखा दिसत होता. त्यानंतर सलमान खानने विचारले- “तुला झोप लागली होती का?” यावर उत्तर देताना अरिजीत म्हणाला, तूच लोकांना झोपवले. सलमानला याचा धक्का बसला आणि त्याने त्याचा द्वेष करायला सुरुवात केली.

5. ऋषि कपूर :- ऋषी कपूरचा द्वेष करणारी 2 कारणे होती, एक म्हणजे रणबीर कपूर आणि दुसरे कारण जेव्हा सोनमच्या लग्नात ऋषी कपूरचा सोहेल खानच्या पत्नीशी वाद झाला होता. त्यावेळी संपूर्ण खान कुटुंब त्याच्यावर संतापले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *