बॉलिवूड अभिनेत्री ‘तबु’, तापसी पन्नू आणि अनुष्का बद्दल इंटरनेट वर सर्च करत असाल तर सा-वधान! पडेल इतके महागात की…

बॉलिवूड अभिनेत्री ‘तबु’, तापसी पन्नू आणि अनुष्का बद्दल इंटरनेट वर सर्च करत असाल तर सा-वधान! पडेल इतके महागात की…

आपण बऱ्याचदा अशा बातम्या ऐकत असतो की एखादा फोन आला आणि आपण तो उचलला त्यानंतर आपले बँ-केतील सर्व पै-से गा- यब होऊन जातात, तसेच बऱ्याचदा फ्रॉ-ड लोक फोन करून आपल्याला बँ-केची डि-टेल मा-गत असतात. हे फ्रॉ-ड तुम्हाला फ-सवणूक करतात आपण बँ-केकडून आहोत असे सांगून तुमच्या कडून सर्व माहिती घेतात तसेच मोबाईलचा ओ-टीपी देखील मिळवतात व तुमचे बँ-क अ-काऊं-ट एका सेकंदात खा-ली करत असतात.

अशा प्रकारच्या बऱ्याच घ-टना बघायला मिळत असतात. आता या मंडळींनी नवीनच शोध लावला आहे ज्याला सा-यबर क्रा-ईम असे म्हणतात. एखादी लिंक पाठवली जाते ज्यामध्ये एखादा व्हा-यरस असतो जो तुमच्या स्मार्टफोनवरील सर्व डे-टा चो-रून फ्रॉ-ड ला देत असतो. अशाप्रकारे तुम्ही कुठेही ब्राउजिंग करत असताना देखील तुमचे संपूर्ण बँ-क अ–काउं-ट रि-कामे होऊ शकते. अनेकदा व्हाट्सअप वर अशा प्रकारचे फ्रॉ-ड आपल्याला लॉ-टरी लागली किंवा इतर अनेक गोष्टी चे आ-मिष दाखवून आपल्याला दिलेल्या लिंक वर क्लिक करून घेत असतात.

मैकेफी ने सादर केलेल्या सर्वात ख-तरना-क नावांच्या यादी मध्ये पुर्तगाली फूटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो हा सर्व प्रथम स्थानी आहे. ह्या लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री तब्बू आहे. तिसऱ्या क्रमांकावर तापसी, तर चौथ्या क्रमांकावर अनुष्का शर्मा आणि पाचव्या क्रमांकावर सोनाक्षी सिन्हा ही अभिनेत्री आहे.

सहाव्या क्रमांकावर गायक अरमान मलिक, सातव्या क्रमांकावर अभिनेत्री सारा अली खान व आठव्या क्रमांकावर टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तर, नवव्या क्रमांकावर शाहरुख खान आणि दहाव्या स्थानी सिंगर अरजित सिंग असे आहे. सारा अली खान काही दिवसापासून ड्र*ग्स प्रकरणामध्ये अ-डकलेली आहे. त्यामुळे सारा अली खान सध्या जास्तच चर्चेत आहे. मैकेफी इंडियाचे उपाध्यक्ष वेंकट कृष्णपूर यांनी अनेकदा याबद्दल सूचना दिल्या होत्या.

वेंकट कृष्णपूर यांनी असे म्हटले आहे की लोक फ्री मध्ये मिळणाऱ्या गेम्स, चित्रपट, वेब सिरीज असे काही फ्री मध्ये पाहण्याचे प्रयत्न करत असतात. परंतु जेव्हा लोक असे काही फ्री मध्ये बघायला जातात तेव्हा ते डिजिटल जीव-न सं-कटात टाकत असतात. अशावेळी युजर्सना सतर्क राहण्याची गरज आहे.

आपला डिजीटल डे-टा हा कुणाकडेही ही लिंक झाला नाही पाहिजे. तापसी पन्नू काही दिवसापासून ट्विटरवर फारच चर्चेत आहे तर दुसरीकडे अनुष्का आपल्या प्रे-ग्नेंसी-वरून फारच चर्चेत आहे. अनुष्का पुढच्या वर्षी जानेवारी मध्ये आई बनणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *