बॉलिवूड मध्ये फ्लॉप होताच ‘या’ 5 अभिनेत्रींनी लग्नासाठी पकडला अरबपतींचा हात, पहा लग्न करून राणीसारखे जगत आहेत जीवन….

बॉलिवूड मध्ये फ्लॉप होताच ‘या’ 5 अभिनेत्रींनी लग्नासाठी पकडला अरबपतींचा हात, पहा लग्न करून राणीसारखे जगत आहेत जीवन….

बॉलीवूड मध्ये प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री लोकप्रिय होईलच असे नसते. काही अभिनेते किंवा अभिनेत्री फ्लॉप देखील ठरत असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रीं विषयी सांगणार आहोत. ज्यांनी चित्रपट सृष्टीमधील आपले करियर बुडालेले असताना देखील मोठ्या बिझनेस मॅन शी लग्न केले आहे. ह्या अभिनेत्री आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुखी देखील आहे. तसेच त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही.

आयशा टाकिया :- या लिस्टमध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर नाव येते ते अभिनेत्री आयशा टाकिया हिचे. आयशा ने बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले परंतु तिच्या करिअरमधील बरेचसे चित्रपट हे फ्लॉप ठरले. आयुष्याने एका रेस्टॉरंटचे मालक फरहान आज़मी  यांच्या सोबत लग्न केले आहे.

स्वदेस हा चित्रपट गायत्री जोशी चा कदाचित शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तिने पुन्हा कधीही चित्रपटसृष्टीमध्ये डोकावून देखील बघितले नाही. तिने टाइकून विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले आहे व आपला सुखी संसार करत आहे.

संदली सिन्हा :- मॉडेल व एक्ट्रेस असलेल्या संदली सिन्हा हिने आपल्या करिअरमध्ये केवळ चार ते पाच चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अतिशय कमी चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यानंतर संदली सिन्हा ने नोव्हेंबर 2005 मध्ये किरण साळसकर सोबत विवाह करून टाकला.

ते इम्प्रेसारियो एंटरटेनमेंट एंड हॉस्पिटैलिटी मध्ये प्रमोटर डायरेक्टर आहेत. ते मोचा, साल्टवाटर ग्रिल, सॉल्टवाटर कैफे, स्मोक हाउस डेली, द टेस्टिंग रूम, स्टोन वॉटर ग्रिल यांसारख्या अनेक रेस्टॉरंट व कॅफे चे ते मालक आहेत.

असिन :- अभिनेत्री असिन ही बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. बॉलिवूड सोबतच ती साऊथच्या चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. असिन ने बॉलीवूडच्या तसेच साउथच्या अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे.

अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर एके दिवशी मायक्रोमॅक्स कंपनीचे मालक राहुल शर्मा सोबत लग्न करून टाकले व त्यानंतर चित्रपट सृष्टीला अलविदा म्हटले. त्यानंतर पुन्हा असिन कोणत्याही चित्रपटात दिसून आली नाही. आता असिन राहुल बरोबर आपला सुखी संसार करत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *