बॉलीवुड मध्ये प्रसिध्दी मिळवण्याकरिता ‘या’ अभिनेत्यांनी त्यांची खरी नावे बदलून बनविले करीयर, अमिताभ बच्चन यांचे खरे नाव …

बॉलीवुड मध्ये प्रसिध्दी मिळवण्याकरिता ‘या’ अभिनेत्यांनी त्यांची खरी नावे बदलून बनविले करीयर, अमिताभ बच्चन यांचे खरे नाव …

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त यश मिळविण्यासाठी अभिनेत्यांनी वेगळ्या वेगळ्या अनेक युक्त्या लढविल्या आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये असे अनेक सितारे आहेत, जे बॉलिवूडमध्ये हिट होण्यासाठी अनेक युक्त्या अवलंबत आहेत. अनेकांना याचा फटकाही बसला आहे. बॉलीवुड मधील असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःची खरी नावे चाहत्यांना उघड पने सांगितलेली नाही.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा बॉलीवूड अभिनेत्याबद्दल सांगनार आहोत ज्यांनी आपले खरे नाव बदलले आहे आणि त्याचे खरे नाव कोणालाही माहिती नाही. तर चला तुम्हाला सांगूया त्या 7 बॉलिवूड स्टार्सविषयी ज्यांनी करीयर बनविण्यासाठी नावे बदलली आहेत.

जॉन अब्राहम :- जॉन अब्राहम आपल्या मांसल बॉडी आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये जॉन अब्राहम ने एकापेक्षा जास्त अ‍ॅक्शन फिल्म केल्या आहेत आणि अशा फिल्मसाठी त्याला ओळखले जाते. अशा परिस्थितीत त्याने आपले नाव बदलून बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याचे खरे नाव बदलले. त्याचे खरे नाव फरहान अब्राहम असे आहे.

प्रभास :-
बाहुबली चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला प्रभास आणखी एक असा अभिनेता आहे की त्याने देखील चित्रपटात नाव प्रसिद्ध होनेसाठी स्वतःचे खरे नाव बदलले आहे. ज्याचे खरे नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उपालपती आहे. पण प्रत्येकजण त्याला फक्त प्रभास नावानेच ओळखतो.

गोविंदा :- गोविंदा हा त्याच्या विनोद आणि विनोदी सिनेमासाठी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. गोविंदाचे सर्वच चित्रपट विनोदाने भरून असतात. चित्रपटात चांगले यश मिळावे म्हणून त्यांनी ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार आपले नावही बदलले. बरेच चाहत्यांना गोविंदाचे खरे नाव काय आहे हे ठाऊक नसेल. गोविंदाचे खरे नाव आहे अरुण आहूजा. हे त्याचे खरे नाव कधीच समोर आले नाही.

अमिताभ बच्चन :- अभिनेता श्री. अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील नायकांचे महानायक आहेत. सर्वात सिनियर अभिनेता म्हणून सध्या त्यांची ओळख आहेत. त्यांचे काळात त्यांनी बॉलीवूडला सर्वात सुपर सिनेमे देऊन स्वतःचे नाव प्रसिद्धीस आणले आहे. चाहत्यांना देखील त्यांनी अभिनयाची कला दाखून स्वतःचे करीयर बनवले आहे. त्यांनी देखील करीयर बनविण्यासाठी चित्रपटात येण्यापूर्वी स्वतःचे नवर बदल केला आहे. त्याचे खरे नाव आजपर्यंत बरेच लोकांना माहिती नसावे. इंकलाब श्रीवास्तव आहे.

मिथुन चक्रवर्ती :- बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता डिस्को डान्सर म्हणून ओळखला जाणारा म्हणजे मिथुन चक्रवर्ती, जो त्याच्या काळातील सर्वात हिट चित्रपट देत होता. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तो खूप गरीब होता आणि तो देखील नक्षलवादी होता. चित्रपटात येण्यापूर्वी त्यांना लोक गौरंग चक्रवर्ती म्हणून लोक ओळखत होते. पण त्याने त्याचे नाव बॉलिवूड मध्ये आल्यानंतर मिथुन चक्रवर्ती असे ठेवले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.