‘या’ अभिनेत्रीने चित्रपटात दिले होते सर्वाधीक ‘रे-प’ सिन, पहा वयाच्या 27 व्या वर्षीच ‘या’ भ’या’न’क आ’जाराने घेतला ब’ळी…

काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटात तसेच मराठी चित्रपटात महिलांनी काम करणे हे अतिशय वा’ईट मानले जायचे. म’हिलांनी चित्रपटात काम करणे म्हणजे एक प्रकारे कु’टुंबीयांचा वि’रोध पत्करणे असेच होते. त्यामुळेच मराठी चित्रपट सृष्टी मध्ये बा’लगं’धर्व यासारखे कलाकार होऊन गेले. बालगंधर्व यांनी म’हिलांच्या भू’मिका देखील तेवढ्याच खुबीने साकारल्या होत्या.
कारणही तसेच होते. त्या काळी मराठी चित्रपटात अभिनेत्री काम करण्यास धजावत नव्हत्या. त्यामुळे त्यांना असे काम करावे लागत असे. असले तरी आपल्याला म’हिलांच्या भूमिका करायला आवडत होते, असे देखील त्यांनी सांगितले होते. साठ-सत्तरच्या दशकांमध्ये तर अनेक अशा अभिनेत्री हिंदी चित्रपटात दिसत होत्या.
साठ-सत्तरच्या दशकांमध्ये एक अभिनेत्री होती जिने अनेक चित्रपटांमधून सह अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. या अभिनेत्रीचे नाव नजीमा असे होते. या अभिनेत्रीने सह अभिनेत्रीची भूमिका अनेक चित्रपटात केलेली आहे. या अभिनेत्रीने जवळपास तीस चित्रपटांमध्ये भूमिका केली होती. यामध्ये निशान, आरजू, दिल्लगी, तमन्ना, अनुजाना या सारख्या चित्रपटांचा समावेश होता.
दायारा ए मदिना या चित्रपटांमध्ये लीड अभिनेत्रीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या अभिनेत्रीचे एक वैशिष्ट्य होते. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटात अभिनेत्रीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिला ‘बॉलीवुड की बहन’, असे बिरुद लागले गेले होते. 1972 मध्ये तिने बे’ईमान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
याचे वैशिष्ट्य म्हणजे तिने अनेक चित्रपटात रे’प सी’न दिले होते. या अभिनेत्रीच्या नावावर रे’प सी’न सगळ्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात येते. या अभिनेत्रीचे दु’र्दैव असे की, वयाच्या 27 व्या वर्षी तिने या ज’गाचा नि’रोप घेतला. 1975 मध्ये तिचे नि’धन झाले. तिला दु’र्धर आ’जार झाला होता. देवदास या चित्रपटातून तिने बाल कलाकाराची भूमिका साकारली होती.