ब्रा घालून जिम मध्ये आली होती महिला, पहा उ घडे अंग बघून जिम कोचने म हिलेचा हात धरून केले असे काम, फोटो व्हायरल

ब्रा घालून जिम मध्ये आली होती महिला, पहा उ घडे अंग बघून जिम कोचने म हिलेचा हात धरून केले असे काम, फोटो व्हायरल

दुनिया दिवसेंदिवस मॉडर्न होत चालली आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल. याबाबत तुम्ही अनेकदा वृत्तपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर ऐकले किंवा बघितले असेलच. सध्याची पिढी खूपच मॉडर्न पिढी आहे, भारतामध्ये ह्या मॉडर्न पिढीला जरी वाईट समजले जाते तरी विदेशात देखील असे बर्‍याच घटना घडल्या आहेत जेथे मॉडर्न पिढीला खुपच तुच्छ समजले जाते.

सोशल मीडियावर याबाबतच्या अनेक बातम्या आपण बघत असतोच, अनेक लोक याबाबत व्हिडिओ देखील अपलोड करत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ एका मुलीने पोस्ट केला आहे, आणि आपल्या सोबत घडलेल्या गोष्टीविषयी या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. तर झाले असे होते की ही मुलगी दररोज जिमला व्यायाम करण्यासाठी जात होती.

आपल्या सोबत घडलेली ही घटना या मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. असे सांगण्यात येते की ही घटना टेनिसी मध्ये घडलेली आहे. टेनेसी मध्ये राहणाऱ्या जुलिया मैरान हिने स्वतः सोबत घडलेली ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे. फिटनेस फ्रिक असलेली जुलिया जिम मध्ये एक्सरसाइज करण्यासाठी गेली होती.

परंतु जिम मध्ये असलेल्या इंस्ट्रक्टर ने तिला बाहेर जाण्यासाठी सांगितले. यावर जुलियांने कारण विचारले असता इंस्ट्रक्टरने कारण सांगताना तुमचा ड्रेस चा प्रॉब्लेम आहे असे सांगितले. जुलिया एक्सरसाइज करण्यासाठी जिम मध्ये स्पोर्ट्स घालून आली होती. इंस्ट्रक्टर चे असे म्हणणे होते की तिने घातलेल्या स्पोर्ट्स ब्रा मुळे जिम मध्ये एक्सरसाइज करण्यासाठी आलेल्या मुलांचे लक्ष विचलीत होऊ शकते.

जुलिया ने आपल्या आउटफिट चा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. ह्या फोटोत असे दिसते की जुलिया ने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा घातलेली आहे. परंतु त्यामुळे तिला जिम च्या बाहेर काढण्यात आले होते. जिम च्या इंस्ट्रक्टर ने तिला जिमच्या बाहेर जाऊन शर्ट घालण्यास सांगितले होते. ज्यावेळी तिने नकार दिला तर तिला आतमध्ये येऊ नाही दिले.

एका रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की जिम मध्ये होणाऱ्या या वि-चित्र व-र्तणुकीमुळे 65 टक्के महिला ह्या जिम मध्ये एक्सरसाइज करण्यासाठी जात नाही किंवा जात असेल तर विचित्र वर्तणुकीमुळे जाणे बंद करत असतात. परंतु हेच जर पुरुषांच्या बाबतीत विचार केला तर असे केवळ 36 टक्के पुरुषांसोबत होत असते.

ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर वेगाने व्हायरल देखील झाली, यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या. कमेंटमध्ये बऱ्याच लोकांनी जिमच्या इन्स्ट्रक्टर ला डोक्याचा इलाज करण्याचे सुचवले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *