ब्रेकअपच्या इतक्या दिवसानंतर रोहितच्या एक्स गर्लफ्रेंडने सोडले मौन, म्हणाली रोहितने कित्येक वेळा माझ्या सोबत हॉटेलमध्ये येऊन…

ब्रेकअपच्या इतक्या दिवसानंतर रोहितच्या एक्स गर्लफ्रेंडने सोडले मौन, म्हणाली रोहितने कित्येक वेळा माझ्या सोबत हॉटेलमध्ये येऊन…

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वा’दग्रस्त शो म्हणजे बिग बॉस जो प्रेक्षकांना खूप आवडतो. त्याच वेळी, तुम्हाला या टीव्ही शो बिग बॉस ची माजी स्पर्धक सोफिया हयात लक्षात असेलच. जिच्याशी भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या अ’फेअरची बातमी खूप चर्चेत आली होती.

होय, २०१२ साली रोहित शर्मा आणि सोफिया हयात रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांचे फोटो आणि यांच्या एकत्र फिरत असलेल्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांच्या मुख्य पानांवर येत होत्या. मात्र, त्यांच्या अ’फेअरची बातमी जितक्या लवकर मीडियाकडे आली तितक्या लवकर रोहित आणि सोफियाच्या ब्रेकअपच्या बातमीही आली.

तिथे माझ्या एका मित्राने मला रोहितशी ओळख करून दिली त्यावेळी मी त्याच्यासोबत ना’चले देखील होते. मी रोहितला ओळखले नाही कारण मी क्रिकेट जास्त पाहत नव्हते. जेव्हा माझ्या मित्राने रोहितची ओळख करून दिली तेव्हा आम्ही दोघे बोलू लागलो.

बोलता बोलता रोहित आणि मी एका कोपऱ्यात गेलो तिथे रोहितने अचानक मला कि’स केले, त्यानंतर आम्ही दोघांनीही एकत्र खूप वेळ डान्स केला. याशिवाय सोफियाने सांगितले की त्या भेटीनंतर चार दिवसानंतर रोहित तिच्या घरी राहायला आला होता. त्यानंतर दोघांनीही बराच वेळ एकत्र घालवला.

सो’फियाने सांगितले की जेव्हा जेव्हा ती भारतात यायची तेव्हा दोघे एकत्र रोहितच्या घरी किंवा हॉटेलमध्ये एकत्र वेळ घालवयाचे. याखेरीज या मुलाखतीत सोफियाने रोहित शर्माचे कौतुक करताना म्हटले आहे की तो एक चांगला माणूस आहे.

आम्ही दोघांनी एकमेकांशी खूप चांगला वेळ घालवला आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम केले पण नंतर पुढे जेव्हा आमच्या दोघांच्या सं’बंधांविषयी माध्यमांना माहिती मिळाली, तेव्हा आम्ही आमचे बोलणे कमी केले. यानंतर सो’फिया हयात तिच्याबद्दल आणि रोहितच्या ब्रेकअपबद्दल बोलली आणि तिने सांगितले की,

जेव्हा रोहितने एका मुलाखतीत मी एक त्याची चा’हती असल्याचे सांगितले तेव्हा मला खूप वाईट वाटले, त्यानंतर आमचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर मी त्याच्याशी असलेले सर्व संबंध संपविले. आता या गोष्टींमध्ये किती सत्य आहे ते फक्त रोहित आणि सोफियालाच ठाऊक आहे.

पण २०१५ मध्ये रोहित शर्माने रितिका सजदेहसोबत कायमचे नाव जोडले म्हणजेच रोहित आणि रितिकाचे लग्न झाले. दोघेही सध्या एका मुलीचे पालक आहेत. त्याच वेळी सोफियाने तिचा प्रियकर विलेडशीही लग्न केले परंतु या दोघांचे नातं फार काळ टि’कू श’कले नाही आणि ते वेगळे झाले. आज सोफिया हयात अविवाहित आहे.

रोहित आणि सोफिया त्यांच्या या नात्याबद्दल काहीच बोलण्यास त’यार नसले तरी, सोफियाच्या जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की, या दोघांची जुनी ओळख आहे. दोघेही चांगले मित्र होते. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल स्वतःच सांगणे योग्य राहील.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *