भारतीय कै’द्यांचा ड्रेस काळ्या-पांढऱ्या रंगाचाच का असतो? खूपच इंटरेस्टिंग आहे यामागील स्टोरी, जाणून घ्या…

भारतीय कै’द्यांचा ड्रेस काळ्या-पांढऱ्या रंगाचाच का असतो? खूपच इंटरेस्टिंग आहे यामागील स्टोरी, जाणून घ्या…

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक अशा गोष्टी असतात ज्यांच्या मागे वेगवेगळे कारण असते. मात्र आपण कधीच ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या सुरुवातीपासूनच तशाच असल्याचे आपण समजतो. त्यामुळे, जे आहे ते असं का आहे, याच्यामध्ये काही तर्क असेल, याचा विचार देखील आपल्या डोक्यात येत नाही.

जसे की, डॉक्टरांच्या गाडीवरती लाल रंगाचा बेरजेचे चिन्ह म्हणजेच प्लस हे साइन असते. मात्र प्रसंगी बघता त्या चिन्हाचे कारण वेगळे आहे, याबद्दल कधीच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचसोबत पो’लिसांच्या गाडीचा सायरन आणि अं’बुलन्सच्या गाडीचा सायरन सारखा का असतो, हे देखील आपण कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

त्यांच्याकडून मेहनत देखील करून घेण्यात येत होती. त्या कैद्यांना एकमेकांसोबत बोलन सुद्धा मनाई होती. या सिस्टीम नुसार, कैद्यांसाठी सर्वात मोठा बदल करण्यात आला होता, तो म्हणजे त्यांची कपडे. तेव्हा तिथे कैद्यांना तुरुंगाच्या थीम नुसारच ग्रे आणि ब्लॅक कलर चे पट्टे असलेले कपडे देण्यात आले होते.

काही मीडिया रिपोर्ट सांगतात की, याचं सर्वात मोठं कारण होतं की कैद्यांना एक निश्चित कपडे असले तर ते प’ळून गेल्यावर त्यांना लोक लगेच ओळखतील आणि पो’लिसां’ना सूचना मिळेल. त्यामुळे कैदी प’ळून जाण्याचे प्रमाण कमी होईल. सोबतच जर ड्रेस कोड असेल तर, त्यांच्यामध्ये शिस्त येऊ शकते. ज्यामुळे तुरुंगात इतर कामे थोडी सोपी होतील.

यासंबंधी खासबाग ही देखील होती की, त्या काळात ग्रे ब्लॅक त्यांना सिंबोल ऑफ शेमच्या रूपात बघितलं जात होते. त्यानंतर कैद्यांच्या मानव अधिकारांबाबत जेव्हा चर्चा झाली, त्यावेळी सिंबोल ऑफ सेम हे हटवण्यात आले. एकोणिसाव्या शतकात काळ्यापांढर्‍या रंगाचे पट्टे असलेले कपडे कैद्यांना दिले जाऊ लागले. तसे बघता प्रत्येक देशातील कैद्यांना वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे दिले जातात.

कारण प्रत्येक देशाचा आपला वेगळा ड्रेस आहे. अशा प्रकारच्या कपड्यांची सुरुवात भारतामध्ये इंग्रजांच्या काळात झाली होती. त्यावेळेस, कैद्यांच्या मानव अधिकाराचा विषय देखील निघाला होता. तेव्हापासूनच हा ड्रेस भारतीय कैद्यांना दिला जातो. मात्र हा ड्रेस सर्वच कैद्यांना दिला जात नाही. काही सूत्रानुसार, ज्या कैद्यांना शिक्षा सुनावली जाते त्यांना हे कपडे दिले जातात. ज्यांना केवेळ ताब्यात घेतले जाते, त्यांना मात्र ही कपडे दिले जात नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.