मंदिरामध्ये जाऊन लग्न केल्याने ‘या’ 5 कलाकारांनी वाचविले कोट्या-वधी रूपये, नंबर 3 च्या जोडीने तर पैसे वाचवून..

मंदिरामध्ये जाऊन लग्न केल्याने ‘या’ 5 कलाकारांनी वाचविले कोट्या-वधी रूपये, नंबर 3 च्या जोडीने तर पैसे वाचवून..

बॉलिवूडमधील या 5 जोड्यांनी कोट्या-वधी रुपये वाचवण्यासाठी मंदिरात जावून लग्न केले, इतके श्रीमंत असूनही केले साधेपणाने लग्न. बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या लग्नांवर कोट्या-वधी रुपये खर्च करताना आपण बऱ्याचदा पाहत असतो. गेल्या काही वर्षांत रणवीर-दीपिकापासून प्रियांका-निक जोनास आणि विराट-अनुष्काचे लग्न अशी काही उदाहरणे आहेत की ज्या लग्नात अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. पण बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत ज्यांनी अत्यंत सध्या सोप्या पद्धतीने मंदिरात सात फेरे मारून लग्न केले आहे. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

१. शम्मी कपूर आणि गीता बालीः बॉलिवूड सुपरस्टार शम्मी कपूरने अभिनेत्री गीता बालीशी पहिल्यांदा लग्न केले होते. १९५५ मध्ये गीता आणि शम्मी कपूर रंग रेतेन या चित्रपटाच्या शू*टिंग दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. चित्रपटाच्या रिलीज नंतर ४ महिन्यांनंतर दोघांनीही मुंबईच्या बाणगंगा मंदिरात जावून सात फेरे मारून गुपचूप लग्न केले होते.

४. श्रीदेवी आणि बोनी कपूर: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचेही लग्न अगदी साधेपणाने झालेहोते. श्रीदेवीशी लग्नाच्या वेळी बोनी कपूर आधीच विवाहित होते आणि ते दोन मुलांचे वडील देखील होते आणि म्हणूनच बोनी कपूरने २ जून १९९६ रोजी श्रीदेवीसोबत मंदिरात जावून गुपचूप लग्न केले. श्रीदेवीसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घ-टस्फोट दिला होता.

५. दिव्या खोसला आणि भूषण कुमारः अभिनेत्री दिव्या खोसलाने वयाच्या २१ व्या वर्षी टी-सिरीज मालक भूषण कुमारशी लग्न केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २००५ मध्ये जम्मूमधील वैष्णो देवीच्या मंदिरात दिव्या आणि भूषण यांचे लग्न झाले होते.

२००४ साली जेव्हा दिव्याने अब तुम्हारे हवाले वतन साथियो या चित्रपटाद्वारे करियरची सुरुवात केली तेव्हा तिची प्रेमकथा सुरू झाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि बॉबी देओल यांनी देखील अभिनय केला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिव्याने भूषण कुमारची भेट घेतली. पण त्यांची बैठक पूर्णपणे व्यावसायिक होती.

या भेटीनंतर त्यांनी मेसेज करत गप्पा मारण्यास सुरवात केली आणि पुढे त्यांची चांगली मैत्री झाली. पण या सध्या लग्नानंतर दोघांनी लग्नानंतरच्या दोन रिसेप्शन पार्टी आयोजित केल्या होत्या. ज्यामध्ये सर्व मोठ्या सेलिब्रिटी उपस्थित होते. पहिली पार्टी सिटी फार्म दिल्ली येथे आणि दुसरी पार्टी मुंबईतील ग्रँड हयात येथे आयोजित केली गेली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.