मराठी चित्रपटसृष्टी हादरली ! ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘या’ अभिनत्याच नि’धन, शूटिंग संपवून घरी गेल्यानंतर….

मराठी चित्रपटसृष्टी हादरली ! ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘या’ अभिनत्याच नि’धन, शूटिंग संपवून घरी गेल्यानंतर….

को’रो’नाच्या दुसऱ्या लाटेमधे, मराठी सिनेसृष्टीने अनेक दिग्ग्ज आणि उमदा कलाकरांना गमावले आहे. या ला’टेमधे, सर्वच लोकांचे खूप हा’ल झाले. अनेकांनी आपल्या जवळच्या, लो’कांना ग’मावले आणि सगळीकडेच शो’कक’ळा पस’रली होती. मात्र आता को’रोनाची दुसरी ला’ट जवळपास पूर्णपणे ओसरली आहे आणि सगळीकडे पुन्हा जन जीवन पुर्वव्रत सुरु होत आहे.

त्यामुळे आता काहीसा दिलासा सगळीकडेच होत आहे. मात्र आता त्यातच एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपट सृष्टीने पुन्हा एकदा, एका उत्तम आणि लोकप्रिय अभिनेत्याला ग’मावले आहे. हृ’द’यवि’काराच्या झटक्यामुळे या अभिनेत्याच नि’धन झाल्याचं समोर आलं आहे. उज्ज्वल धनगर हे नाव, बरच मोठं समजलं जातं.

कालक्षेत्रामध्ये २००८ मध्ये उज्ज्वलने पदार्पण केले आणि आपल्या उत्तम अश्या अभिनय शैलीने भरपूर काम मिळवली. अचानकच उज्ज्वल धनगर यांच्या नि’धनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा ध’क्का बसला आहे. अवघ्या २८व्या वर्षी उज्वलने या ज’गाचा निरोप घेतला. उज्ज्वलच्या नि’धनाच्या वृत्ताने संपूर्ण मराठी कला विश्वावर शो’ककळा पसरली आहे.

उज्ज्वल ने २००८ मध्ये मराठी सिनेसृष्टीमधे पदार्पण केल्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांमध्ये त्याने छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या, मात्र ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमधून खरी ओळख मिळाली. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत खाशाबा हि भूमिकेमधून त्याला खरी ओळख मिळाली.

अभिनेता उज्वल धनगरचे हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले आहे. स्वराज्यरक्षक संभाजीराजे, या मालिकेसोबतच क्रा’ईम पे’ट्रोल, लक्ष्य आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत उज्ज्वलने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. शनिवारी रात्री तो क्रा’ईम पे’ट्रोल या हिंदी मालिकेची शूटिंग संपवून घरी आला.

तर, रविवारी स्थानिक नगर सेवक, संतोष टतरे व समाज सेवक मनोज एगडे यांच्यासोबत रात्री जेवणाचा आनंद घेतला. गप्पा-टप्पा झाल्या. मात्र सोमवारी सकाळी अचानक, त्याच्या छातीतमध्ये आणि पो’टामध्ये दु’खू लागले. म्हणून टिटवाळाच्या महागणपती रु’ग्णालयात गेला. तिथे डॉ’क्टरांशी बोलला, कि ऍ’सिडिटी वाटत आहे आणि त्याची गो’ळी घेतली व घरी आला.

मात्र पुन्हा अधिकच त्रा’स होऊ लागला आणि म्हणून आई वडिलांसोबत पुन्हा त्याच रु’ग्णालयात दाखल झाला. तितेच उ’पचारादरम्यान, डॉ’क्टरांनी इसी’जी लावले. मात्र त्यामध्येच त्याचा मृ’त्यू झाल्याचे समोर आले. त्याचं नि’धनाची सर्वत्र शो’ककळा पसरली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील गौरव मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित उज्वलच्या नि’धनाची दुःखद आणि ध’क्कादायक माहिती दिली.

‘उज्वल रघुनाथ धनगर.. भावपूर्ण श्रद्धांजली. निवेदक उज्वलचे हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले’, अशी पोस्ट गौरवने लिहिली. सोशल मीडियाद्वारे अनेक मराठी कलाकारांनी उज्वल याला श्रद्धांजली वाहिली. ‘खूप शॉ’किंग आहे हे, भावपूर्ण श्रद्धांजली’, असं अभिनेता प्रसाद खांडकेकरने लिहिलं. अभिनेता निखिल राऊतनेही पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *