मराठी चित्रपट सृष्टीवर पसरली शोककळा ! अशोक सराफ यांचा मित्र आणि दिग्गज अभिनेता हरपला ह्र- दय वि- काराच्या झ- टक्याने नि-धन…

आज आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला ध- क्का बसला आहे कारण आज आपण मराठी मधला एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता गमावला आहे. या अभिनेत्याने मराठी नाटक व चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेले होते, तसेच अशोक सराफ आणि सचिन पीळगावकर यांच्याबरोबर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. विशेष म्हणजे केवळ रुपेरी पडदाच नव्हे तर रंगभूमीवरदेखील त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली.
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती:- मराठी सिनेसृष्टीत 90 च्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचीत होते. तुझं आहे तुझ्यापाशी मधला श्याम, वासूची सासू अशी नाटके गाजली. त्यांचे झोपी गेलेला जागा झाला हे नाटक फार सुपरहि*ट झाले होते.
सौजन्याची ऐशीतैशी, लफडा सदन, अ -पराध मीच केला ही नाटके आणि आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार असे अनेक चित्रपट त्यांनी केले. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले यांच्यासह अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. अजय देवगन, उर्मिला मातोंडकर, किरणकुमार यांची भूमिका असलेल्या का- नून या हिंदी चित्रपटातही अविनाश खर्शिकरची भूमिका होती.
दरम्यान, अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केले होते. दामिनी या लोकप्रिय मालिकेत ते दिसले होते. त्यांच्या नि- ध-नामुळे मराठी कलाविश्वावर शो-कक-ळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
९० च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांच्या लुकची देखील तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होत असे. सदाबहार असे अविनाश खर्शीकर यांची पहिली मालिका दामिनीत त्यांनी एक महत्वाची भुमिका साकारली होती. मराठी सिनेसृष्टीतील सुंदर देखण्या अभिनेत्यांपैकी अविनाश एक होते.
अविनाश खर्शीकर यांच्या नि- धना- ने चाहत्यांना ९० च्या दशकातील सिनेमांचा काळ पुन्हा आठवला असून लाडक्या अभिनेत्याच्या नि- ध-नाने चाहते शो- क व्यक्त करत आहेत. नाट्य, चित्र आणि टीव्ही मालिकांमधून उत्कृष्ट अभिनय करणारे लोकप्रिय मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर यांना भावपूर्ण श्र द्धांजली! वासुची सासू या नाटकामधील त्यांची भूमिका तुफान गाजली होती. अनेक दशके त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.