मलाईकाचे स्विमिंग पूल मधील बि’कि’नीतील फोटो झाले व्हा’यरल, पाहून इंटरनेट वरील लो’कांचे वाढले तापमान, म्हणाले थोडी तरी..

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. मागच्या काही दिवसात मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमध्ये बि’कि’नी परिधान केलेला स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये तिच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश पडत आहे, ज्या क्षणाचा ती आनंद घेत आहे. मलायकाचा हा फोटो अर्जुन कपूरने क्लिक केल्याची चाहत्यांचा अंदाज आहे.
अर्जुन कपूरसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केल्यानंतर मलायका आपल्या बि’कि’नी फोटोसह इंटरनेटचे तापमान वाढवत असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “हसा आनंदी रहा आणि यावर्षी सर्वकाही करा, वर्ष 2021 ला आनंदी बनवा, रविवारच्या शुभेच्छा.”
एका फोटोत अर्जुन कपूर खोलीच्या मध्यभागी उभे असल्याचे दिसत आहे, ज्यात बर्याच लोकांना बसण्यासाठी जागा आहे. याखेरीज दोन्ही बाजूंनी लाकडी सुंदर पायर्या आहेत. याशिवाय मलायका अरोरा आणि अमृता अरोरा घराबाहेरच्या एका सुंदर स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. या स्विमिंग पूलचा फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले की. मला हे अजारा बीच हाऊस खूप आवडते. मी या घराच्या प्रे’मात पडली आहे.
मलायका सध्या गोव्यात आपली बहिण अमृता अरोड़ा आणि बॉयफ्रेंड अर्जून कपूर सोबत एन्जॉय करत आहे. न्यू ईअर सेलिब्रेशसाठी मलायका गोव्यात आली होती. यापूर्वी देखील गोव्यातील आकर्षक फोटोज आणि व्हिडिओज शेअर करुन ती चाहत्यांशी संवाद साधत होती.
दरम्यान, 2017 मध्ये अरबाज खान पासून घ’टस्फो-ट घेतल्यानंतर अर्जून कपूर सोबतची तिची जवळीक चर्चेचा विषय ठरली. अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलणे टाळले आहे. मात्र त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचं नातं मीडियापासून लपवले होते. पण आता दोघे बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसत आहेत. सोशल मीडियावर परस्परासोबतचे फोटो शेअर करतात आणि त्यावर कमेंटही करताना दिसत आहेत.या वर्षात दोघेही लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. अशी देखील बातमी येत आहे.
एका चॅनेलच्या मुलाखतीत अर्जुनने मलायकासोबत लग्नाच्या चर्चांवर सांगितले होते की, मला माहित आहे आणि संपूर्ण कुटुंबाला हे माहित आहे. मी मॅच्युअर आहे जे करेन ते योग्य करेन. असे अर्जुन कपूर म्हणाला होता. यावरून असेच दिसते की तो मलायकाशी लग्न करण्यासाठी तयार आहे.