मल्लिका शेरावतने ईशा गुप्तासोबत दिले हॉ’ट कि’सिंग सिन; म्हणाली अभिनेत्यापेक्षा अभिनेत्रीसोबत करण्यात जास्त…

मल्लिका शेरावतने ईशा गुप्तासोबत दिले हॉ’ट कि’सिंग सिन; म्हणाली अभिनेत्यापेक्षा अभिनेत्रीसोबत करण्यात जास्त…

म’र्डर हा सिनेमा आजही बॉलिवूडमधील सर्वात हॉ’ट आणि बो’ल्ड सिनेमा समजला जातो. बॉलीवूडमध्ये मल्लिका शेरावत हिने ‘ख्वाईश’ या सिनेमातून पदार्पण केले असले, तरीही तिला खरी ओळख म’र्डर सिनेमामधूनच मिळाली होती. हॉ’ट टोन-बॉ’डी आणि तेवढ्याच कॉन्फिडन्टने घातलेली बि’कि’नी, यामुळे त्यावेळी तिची चांगलीच चर्चा रंगली होती.

तिच्या फिट -फिगरची चर्चा सगळीकडेच सुरू झाली होती. त्यामुळे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींना देखील तिचा हेवा वाटू लागला होता. त्यानंतर जॅकी चॅनच्या सिनेमामध्ये देखील मलिका शेरावतने काम केले होते. गुरु चित्रपटातील मैया मैया या गाण्याचा तर, आजही भला मोठा चाहतावर्ग आहे.

एक बो’ल्ड अभिनेत्री म्हणून कायमच मलिका शेरावतकडे बघितले जाते. त्यानंतर तिने काही कॉमेडी मूव्हीज मध्ये देखील काम केले. वेलकम सिनेमा मधील तिच्या हटके अंदाजाने, चित्रपटाला एक बो’ल्ड आणि ग्लॅमरस एलिमेंट दिले होते. मल्लिका शेरावत अचानकच काही दिवसांपासून बॉलीवूडमधून गायब झाल्याच्या चर्चा सुरू होत्या.

मात्र या सर्व चर्चाना पूर्णविराम देत आता मल्लिका शेरावतने पुन्हा एकदा वेब सिरीजमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. नुकतच नकाब ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. या वेब-सिरीजमध्ये ईशा गुप्ता सोबत गौतम रोडे आणि मल्लिका शेरावतने देखील काम केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, मल्लिकाने चांगल्याच गप्पा मारल्या.

त्यावेळी बोलत असताना ती म्हणाली की, ‘ही वेबसिरीज नकाब, हाय प्रोफाईल 26 वर्षीय अभिनेत्रीच्या आ’त्मह’त्येच्या अवतीभवती फिरणारी आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एकच गोंधळ माजतो. त्याचबरोबर पो’लीस अ’धिकारी या घ’टनेचा त’पास करत असताना, एक मोठी व्यक्ती यामध्ये अ’डकते. पो’लिसां’ना जोहर मेहरावर सं’शय असतो.

आणि आ’रोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पो’लीस कोणत्याही थराला जायला तयार असतात. याच कथानकाच्या अवतीभोवती ही वेब -सिरीज बनली आहे.’ या वेबसिरीसचे सर्वात प्रमुख आकर्षण ठरले, ते मलिका शेरावत आणि इशा गुप्ता या दोघांमधील बो’ल्ड इं’टिमेंट सीन्स, आणि त्यावर मलिका शेरावतने केलेले वक्तव्य.

‘अभिनेत्यांपेक्षा, अभिनेत्रीसोबत हे सिन देणं सोपं होतं,’ असं मल्लिका शेरावत बोलली. त्यासंदर्भात बोलताना पुढे मल्लिका म्हणाली की, ‘एका महिला कलाकारांसोबत हे सिन देणं तितकसं कठीण नव्हतं. मात्र निश्चितपणे एका पुरुष कलाकारांसोबत असे सीन देणं नक्कीच सोपं नसतं.’ तिच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वेब-सिरीज मधील कलाकार देखील हैराण झाले आहेत. मात्र मल्लिका शेरावत कधीच इं’टीमेट सीन देताना विचार करत नाही. तसे इंटीमेट सीन, तिने अनेक अभिनेत्यांसोबत दिले आहेत. मात्र आता ईशा गुप्ता सोबत तिने या वेबसीरिजमध्ये इं’टिमेंट सिन दिले आहेत. त्यावेळी ईशा गुप्ता सोबत हे सीन देणं सोपं ठरलं, असं म्हणून मल्लिकाने एकच गोंधळ उडवला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *