आलिशान बंगले आणि अनेक महागड्या कार सहित, ‘या’ 5 महागड्या गोष्टींचा मालक आहे अभिनेता अमीर खान, वाचून आवाक व्हाल..

आलिशान बंगले आणि अनेक महागड्या कार सहित, ‘या’ 5 महागड्या गोष्टींचा मालक आहे अभिनेता अमीर खान, वाचून आवाक व्हाल..

बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट अशी बिरुदावली असलेला आमिर खान हा सर्वांच्याच गळ्यातला ताईत आहे. आमिर खान याने चित्रपटासोबतच सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून त्याने अनेक उजाड गावे पाण्याच्या माध्यमातून हिरवीगार केली आहेत.

आमिर खानचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. याचे कारण म्हणजे त्याने काही वर्षांपूर्वी सत्यमेव जयते हा प्रोग्राम केला होता. या प्रोग्राममध्ये देखील त्याने अनेक ज्वलंत प्रश्न मांडले होते. उपेक्षितांचे प्रश्न मांडले होते. यानंतरच पाणी फाउंडेशन चा जन्म झाला. या कार्यक्रमातच पाण्याविषयी प्रश्न चर्चिला गेला. त्यानंतर पाणी फाउंडेशन चा जन्म झाला.

आमिर खानचे पहिले लग्न देखील झाले होते. मात्र, पहिल्या पत्नीला त्याने घ’टस्फो’ट दिला आहे. आता तो किरण राव सोबत राहत आहेत आणि आपल्याला या लेखांमध्ये आमिर खान च्या खा’सगी आयुष्याबद्दल माहिती देणार आहोत. आमिर खान याच्याकडे खूप सं’पत्ती आहे. मात्र, या संप’त्तीची मोजदाद आपण करू शकत नाही.

आम्ही त्याच्या गाड्या आणि घराबद्दल आपल्याला निश्चितच माहिती देणार आहोत. आमिर खान याने कॅलिफोर्निया येथे एक म’हागडे घर खरेदी केले. या घराची किंमत जवळपास 75 को’टी रु’पये असल्याचे सांगण्यात येते. पत्नी किरण राव हिला त्याने घर गिफ्ट दिले आहे. तसेच मुंबईतील त्याचे पाली हिल मध्ये मोठे घर आहे.

याशिवाय त्याचे मुंबईतील मरीना या भागात मोठे आपारमेंट देखील आहे. तसेच विस्टा येथे देखील त्याचे फ्लॅट आहेत. तो सध्या मरिना या अपार्टमेंटमध्ये राहतो. या अपार्टमेंटमध्ये त्याचा 5000 स्क्वेअर फुट फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत को’ट्यव’धी रुपये असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे आमिर खानकडे महागड्या गाड्या देखील आहेत.

एक बीएमडब्ल्यू गाडी त्याच्याकडे आहे. त्याची किंमत साधारण ए’क को’टी वीस ला’ख रु’पये एवढी आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे रेंज रोव्हर या सिरीज मधली गाडी देखील आहे. या गाडीची किंमत एक को’टी 74 ला’ख रु’पये असल्याचे सांगण्यात येते. याचप्रमाणे आमिर खानची इतरत्र सं’पती देखील आहे.

महाबळेश्वरच्या पाचगणी जवळ असलेल्या परिसरामध्ये त्याचा एक भव्य-दिव्य बंगला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल सात को’टी असल्याचे सांगण्यात येते. सुट्टीच्या दिवसांमध्ये आमिर खान येथे नियमित राहण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात येते. तिथे राहत असतानाच तो पाणी फाऊंडेशनचे काम करतो.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *