मुंबईच्या र स्त्यावर ‘या’ अभिनेत्याची दा’दागि’री, बस चा’लकाला भर र स्त्यात चो’पले…

थोडे यश मिळाले की अनेकांना डो क्यात हवा जाते, असे म्हणतात. मग चित्रपट असो का इतर कुठल्याही क्षेत्रात आपले हे काम असो, यश मिळाल्यानंतरही जमिनीवर राहणे हे माणुसकीचे लक्षण आहे, असे सांगितले जाते. मात्र, काही जणांना डो क्यात हवा गेली की ते यशस्वी होऊ शकत नाहीत आणि आपल्या यशाचा मोठा बागुलबुवा करताना दिसतात.
काही वर्षापूर्वी असेच सलमान खानच्या बाबतीत झाले होते, सलमान खान हा बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता आहे, असे असले तरी त्याने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान का’ळवि’टाची शि’का’र केली होती, त्यानंतर त्याच्यावर मोठी टी केची झोड उ ठली होती, हे प्रकरण अजूनही न्या यालयात सुरू आहे.
आज आम्ही आपल्याला एका भोजपुरी अभिनेता बद्दल माहिती देणार आहोत. हा भोजपुरी अभिनेता मुंबईत राहतो, मात्र, मात्र त्याच्या डो क्यात हवा गेली आहे. त्याने एका बस ड्रायव्हर सोबत वा द घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हा’यर’ल झालेला आहे. या बस ड्रायव्हरला तो कॉ लरला ध रून आपल्या गाडीपाशी ओ ढता ना दिसताहेत.
बस ड्रा यव्हरचे नि यंत्रण गेल्याने गाडीची ध’डक या अभिनेत्याच्या चार चाकी ला लागलेली होती, त्यानंतर हे प्र करण चांगलेच गाजले. या अभिनेत्याचे नाव खोसरी लाल यादव असे आहे. खोसरी लाल यादव हा भोजपुरी अभिनेता आहे, तसेच गायक देखील आहे, त्याने अनेक चित्रपटात काम केलेले आहे.
मात्र, थोड्या दिवसात मिळालेले यश त्याच्या डोक्यात गेल्याचे दिसत आहे. मुंबईच्या एका रस्त्यावर एका बस ड्रायव्हरची त्याच्या गाडीला धडक लागली होती. त्यानंतर तो संतापाने लाल झाला होता आणि रस्त्यावर उतरून तो त’मा’शा करत होता. त्यानंतर बस ड्रायव्हरच्या गच्चीला धरून तो याचा जाब विचारत आहे, जोरात ओरडत आहे.
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वा’यर’ल झालेला आहे, अनेकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. यादव याचे हे वागणे अतिशय मुर्खपणाचे आहे, असे देखील काही जणांनी म्हटले आहे. तसेच या बस ड्रायव्हरला तो शि’व्या देखील देत असल्याचे दिसत आहे.
त्यानंतर बस ड्रायव्हरने देखील त्याला शि’व्या दिल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांमध्ये चांगलेच भां’डण झाल्याचे बघण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील ट्राफिक जाम चांगली झाली होती. त्यानंतर हा सोशल मीडियावर व्हा’यर’ल झालात्यानंतर त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती. नेमका हा व्हिडिओ मुंबईच्या कुठल्या रस्त्यावरचा आहे हे मात्र समजू शकले नाही..