मुंबईत परत येउन मुंबईवर दाखवलेल्या आभासी प्रेमामुळे उर्मिला मातोंडकरने भरवली कंगनाची शाळा, म्हणाली हि बाई एक नंबरची….

मुंबईत परत येउन मुंबईवर दाखवलेल्या आभासी प्रेमामुळे उर्मिला मातोंडकरने भरवली कंगनाची शाळा, म्हणाली हि बाई एक नंबरची….

कंगना राणावत आणि शि’वसे’नेत झालेल्या वा’दानंतर कंगना पहिल्यांदाच मुंबईत परतली आहे. मुंबईत आल्यावर कंगना रनौतने मुंबईतील मुंबादेवी आणि श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यानंतर कंगनाने मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे म्हणत शि’वसे’नेला डि’वच’लं होते.

कंगनाच्या या व’क्तव्या’नंतर उर्मिला मातोंडकरने कंगनावर चांगलाच नि’शाणा साधला आहे. उर्मिलाने असे एक ट्विटही केलं आहे. या बाईंच्या डो’क्यावर परिणाम झालाय का की ही डो’क्यावर प’डली होती? असे ट्विट उर्मिला मातोडकरने केले आहे.

उर्मिला यांनीही कंगनाला प्रत्युत्तर न देणंच पसंत केलं होते. पण आता उर्मिला तिचा चांगलाच समाचार घेत असल्याचे दिसत आहे. कंगनाचं मुंबईबाबत वा’दग्र’स्त व’क्त’व्य, तिला देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सु’रक्षा, ड्-रग्स’वरून तिने बॉलिवूडवर केलेली टी’का यावरून उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचा भरपूर समाचार घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना आणि रा’ज्य स’रकार यांच्यामध्ये चांगलाच वा’द रं’गला होता. कंगनाने मु’ख्यमं’त्री उद्धव ठाकरे यां’च्याव’र अतिशय बो’चरी टीका केली होती. तसंच मुंबईला पा’कव्या’प्त का’श्मीर असेही म्हटले होते. कंगनाच्या या व’क्तव्या’नंतर केवळ स’रकारच नाही तर सामान्य मुंबईकरांचं म’नही दु’खा’वले गेले होते.

कंगना गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये आपल्या कुटुंबात सुट्टी घालवत होती. नुकतीच कंगना रणौत मुंबईत दाखल झाली. यावेळी तिच्यासोबत कडक सुरक्षाव्यवस्था होती. ठा’करे स’रका’रसोबत झालेल्या वा’दानंतर कंगनाला देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा ठेवण्यात आली होती.

मुंबईतील रो’ष पाहता गेल्या वेळी कंगना आली होती तेव्हा तिच्यासाठी झेड सिक्युरिटी देण्यात आली होती. मात्र यावेळी तिची Z सिक्युरिटी काढून घेण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनावरूनही पुन्हा ती ट्रो-ल झाली होती. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आणि तिच्यामध्ये झालेले ट्विटर भां’डण चांगलेचे रंगले होते.

प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, मिका सिंग यांच्याविरोधातही कंगनाने काही व’क्त’व्य केली होती. कंगनाने शेतकरी आंदोलनासं-दर्भात केलेलं आ’क्षेपा’र्ह ट्विट तिच्यासाठी चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. या आ’क्षेपा’र्ह ट्विटमुळे कंगनाला का’यदेशीर नो’टीसही पाठवण्यात आली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक लोक कंगनाला ट्रो-ल करताना दिसत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *