मुलगा लग्नाच्या वयाचा असताना ‘ही’ अभिनेत्री करतेय दुसरा विवाह ! पहा नवऱ्याला सोडून आता ‘या’ अभिनेत्यासोबत जातेय डेटवर…

बॉलिवूड मधील कलाकारांसाठी घटस्फोट काही मोठी गोष्ट नाही. अनेक वर्ष रिलेशन मध्ये राहून हे लग्न करतात तरी छोट्या कारणावरून यांच्यामध्ये काही बिनसले की लगेच हे घटस्फोट घेऊन मोकळे होतात. काही दिवसांपूर्वी आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेत आपले १५ वर्षाचे नाते संपवले. तसेच बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षात अनेकांचे घट-स्फो-ट झाल्याचे देखील पहायला मिळाले. रितिक रोशन हा त्याच्या पत्नीपासून विभक्त झाला आहे. याला काही कालावधी लोटला आहे.
मात्र, बॉलिवूडमध्ये काही प्रकरण असे देखील घडलेले आहेत की, आपल्या पतीपासून वेगळे होऊन त्यांच्या पत्नी दुसऱ्या सोबत घरोबा केल्याचे आपण पाहिले असेल. बॉलिवूडमध्ये खान घराणे हे अतिशय नावाजले घराने म्हटले जाते. सलमान खान याच्या पासून हे घराणे ओळखले जाते. सलमान च्या आधी देखील त्याचे वडील सलीम खान याचे नाव बॉलीवूड मध्ये खूप चर्चेत होते.
अरबाज खान याची पत्नी मलाइका अरोरा आहे, तर सोहेल खानच्या पत्नीचे नाव सीमा असे आहे. मात्र, अरबाज खान आणि त्याच्या पत्नीचा म्हणजेच मलायका अरोरा यांचा गेल्या वर्षीच घट-स्फो-ट झाला आहे. अरबाज खान याचे सूत एका परदेशी अभिनेत्रीसोबत असल्याचे सांगण्यात येते. तर मलाइका अरोरा देखील गेल्या काही वर्षापासून एका अभिनेत्याच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात येते.
हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अर्जुन कपूर आहे. अर्जुन कपूर मलायका अरोरा पेक्षा खूप लहान आहे. मलाइका अरोरा सध्या तरी कोरोना असला तरी रोज जिमला जाते आणि येथे तिला फोटोग्राफर आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतात. मलाएका हिने वयाची 45 पूर्ण केलेली आहे. त्यानंतर तिचे आणि अर्जुन कपूर यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले.
दोघेही सध्या खूप आनंदात आहेत आणि लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे मलायका अरोरा हिचा मुलगा हा सतरा वर्षाचा आहे आणि तो देखील बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. त्याला या नात्याबद्दल काही आक्षेप नाही, असेही सांगण्यात येते.