मुलांना जन्म देण्याबाबत ‘या’ अभिनेत्रीने केले ध’क्कादा’यक विधान ! म्हणाली; जास्त लोकसंख्या असलेल्या ‘या’ देशात मला मुलांना जन्म देण्याची इच्छा नाही…

मुलांना जन्म देण्याबाबत ‘या’ अभिनेत्रीने केले ध’क्कादा’यक विधान ! म्हणाली; जास्त लोकसंख्या असलेल्या ‘या’ देशात मला मुलांना जन्म देण्याची इच्छा नाही…

बॉलीवूडमध्ये तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत की, ज्या नेहमीच वा’दग्र’स्त वक्तव्य करून च’र्चेत राहात असतात. यामध्ये आपल्याला कंगना राणावत हिचे नाव घेता येईल. गेल्या वर्षभरामध्ये अनेक वा’दग्र’स्त व’क्तव्य करून तिने अनेकांना जेरीस आणले होते.

यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर तिने खूप टी’का केली होती. याचबरोबर विविध बाबीवर टीका करत असते. यामुळे सोशल मीडियावर तिचे अकाउंट देखील सस्पें’ड करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मराठीतील हेमांगी कवी हीदेखील आपल्या बेध’डक विधानांसाठी जाणल्या जाते.

कविता कौशिक हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर काही वा’दग्र’स्त विधाने देखील केलेले आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा च’र्चेत आली आहे. कविता हिने तिचा फार पूर्वीपासूनचा मित्र उद्योगपती रोहित बीसवानी याच्यासोबत 2017 मध्ये लग्न केले आहे.

या दोघांचे लग्न हे अतिशय साधेपणाने पार पडले होते. या लग्नाची चर्चा देखील अजिबात झाली नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये कविता हिला प्रश्न विचारण्यात आला की, तू कधी आई बनणार आहे. याबाबत काही विचार केला आहे का? याबाबत काही प्लॅन आहे का? असे तिला विचारण्यात आले.

यावर उत्तर देताना कविता कौशिक हिने अतिशय मजेदार उत्तर दिले. “माझ्याकडे एक मांजर आणि कुत्रा आहे. तेच माझे कुटुंब आहेत. मला जास्त लोकसंख्या असलेल्या देशात माझ्या मुलाला आणण्याची इच्छा नाही. त्यामुळे आता कविता कौशिकच्या या वा’दग्र’स्त विधानानंतर वा’द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘बिग बॉस १४’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र, घरात सतत वा’द होत असल्याने तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच आपल्याला पुन्हा FIR या मालिकेत पून्हा काम करायला आवडेल, असे तिने सांगितले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.