मॉलमध्ये क-पडे बदलत होती मु-लगी, त्यानंतर तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने ति च्या-सोबत केले ‘असे’ काम, वाचून हैराण व्हाल….

मॉलमध्ये क-पडे बदलत होती मु-लगी, त्यानंतर तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने ति च्या-सोबत केले ‘असे’ काम, वाचून हैराण व्हाल….

कोणत्याही मॉल मध्ये कपडे खरेदी करावयास गेले तर तिथे चें-जिंग रूम असतेच. मॉल मधील कपड्यांचा व्यवसाय आणि त्यातील चें-जींग रुम या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित अशा आहे. चें-जिंग रूम ज्या मॉल मध्ये नसेल तिथे सहसा म-हिला वर्ग क-पडे खरेदी करण्याचे धा-डस करत नाही.

कारण इतक्या किंमतीचा महागडा कपडा घेण्याची जितकी उत्सुकता असते तितकीच उत्सुकता कपडे तिथे चेक करून घेण्याची असते. कारण जर खरेदी केलेले कपडे चेक न करता तसेच घेऊन घरी गेलात तर कपड्याच्या साईजचा कमी जास्त प्रमाणाचा प्रॉ-ब्लेम होऊ शकतो.

पो-लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक के-लेला आ-रोपी अनिल मीना आहे. तो जयपुर ग्रामीण, जामवारमगड येथे राहतो आणि आदर्श नगरमधील पिंक स्क्वेअर मॉलमधील कपड्यांच्या शोरूममध्ये तो कर्मचारी आहे.

पो-लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मु-लगी आग्रा रोडवरील खानिया बांधाची राहणारी असून ती आपल्या भाऊ व आईबरोबर दुपारी तीनच्या सुमारास शोरूममध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेली होती. मु-लीच्या म्हणण्यानुसार, काही कपडे आवडल्यानंतर ती चें-जिंग रूममधील ड्रे-स बद-लण्यासाठी गेली.

त्यानंतर शोरूममध्ये उपस्थित असलेल्या अनिल मीणा या कर्मचाऱ्याने त्याच्या मोबाइल फोनवरून मु-लीचा चो-रून आ-क्षेपार्ह फोटो मोबाईल मध्ये काढून घेतले होते. दरम्यान, मु-लीला अ-चानक त्याचा मोबाइल फोन दिसला. मग तीला त्याबद्दल शं-का आलेनंतर ती त्वरित चेंजिंग रूम मधून बाहेर आली आणि तीने घ-डलेली सर्व घ-टना आपल्या भावाला आणि आईला सांगितली.

पी-डितेचा आ-रोप आहे की तीने या घटनेबद्धल मॉल च्या ऑपरेटरला सांगितले तर तिला जिवे मा-र-ण्याची ध-मकी दिली होती. यानंतर पीडितेचे कुटुंब आदर्श नगर पो-लिस स्टे-शनमध्ये पोहोचले. आ-रोपी अनिल मी-णाविरोधात अहवाल दाखल करण्यात आला. यावेळी पो-लिसांनी त्याला अ-टक केली व पुढील तपास सुरू आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *