‘मौनी रॉय’सोबत कि’सिंग सीन देण्यास ‘या’ प्रसिद्ध गायकाने दिला नकार, म्हटला ती हॉ’ट असली म्हणून काय झालं..

‘मौनी रॉय’सोबत कि’सिंग सीन देण्यास ‘या’ प्रसिद्ध गायकाने दिला नकार, म्हटला ती हॉ’ट असली म्हणून काय झालं..

राजा हिंदुस्थानी या सिनेमामध्ये अमीर खान आणि करिष्मा कपूर यादोघांचा एक कि’सिं’ग सिन चित्रित करण्यात आला होता. आजही त्या सीनचा, वेगळा असा मोठा चाहतावर्ग आहे. बॉलीवूडमध्ये, इतक्या ठळकपणे सर्वात प्रथम त्याच सीनमध्ये कि’सिं’ग सिन दाखवण्यात आला होता.

अमीर आणि करिश्माची केमिस्ट्रीच्या त्या सिनेमामध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी ते सर्व प्रेक्षकांसाठी, बॉलीवूडसाठी एकंदरीत सगळ्यांसाठीच नवीन होते. मात्र आज, कि’सिं’ग सिनबद्दलचे चित्र बऱ्यापैकी बदललेलं आपल्याला बघायला मिळत आहे. केवळ सिनेमाचं नाही तर, वेब-सिरीज, मालिका आणि काही म्युझिक अल्बममध्ये देखील कि’सिं’ग सिन बघायला मिळते.

तिच्यासोबत रोमान्स करण्यास, कलाकार नेहमीच तैयार असतात. मात्र, तिच्यासारख्या सुंदर आणि हॉ’ट अभिनेत्रीला ऑनस्क्रीन कि’सिं’ग सिन देण्याचे जुबिन नौटियालने नाकारले. अलीकडेच ‘दिल गलती कर बैठा है,’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी मौनी आणि जुबिन दोघेही एकत्र आले. मौनी आणि जुबिन यादोघांचाही हा सोबतचा, पहिलाच प्रोजेक्ट आहे.

यागाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी, सर्व क्रू आणि मेकर्सने मिळून जुबिनसोबत एक प्रॅन्क केला. जुबिनला देखील तशी कल्पना आली होती. गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान, मेकर्सने त्याला अचानक सांगितलं की, त्याला मौनीला ऑनस्क्रीन कि’स करावं लागणार आहे. गाण्यामध्ये, तडखा लागण्यासाठी हे आवश्यक आहे असे त्याला सांगण्यात आले. सुरुवातीला जुबिनला वाटले की हा प्रॅन्क आहे.

म्हणून त्याने देखील हसण्यावारी हे सर्व घेतले. पण मेकर्स आणि क्रू याबद्दल अगदी गां’भीर्याने बोलत असल्याचे बघून तो च’कित झाला. त्याने मौनी रॉयला कि’स करण्यास नकार दिला. हे माझ्या तत्वांमध्ये बसत नाही, त्यामुळे असा रोमान्स मी करू शकत नाही. मी कि’सिं’ग सिन देणार नाही, असं जुबिन बोलला.

सोबतच आपल्या वागण्यामुळे, मौनीला कदाचित गैरसमज होऊ शकतो, म्हणून तो तिच्या व्हॅनिटीमध्ये गेला. त्यावेळी, मौनीने आपण खुलं दुखावले असल्याचा आव आणला. तूच काय अजून कोणीही अभिनेत्री असती तरीही मी नकारच दिला असता. त्यामुळे तू प्लिज हे सगळं वैयक्तिक घेऊ नकोस.

तरीही काही वेळ, मौनीने तू मुद्दामच असं केलं असं म्हणत जुबिनला ताणून धरला. प्रसंगी बघता, सर्व मेकर्स आणि क्रूने मिळून जुबिनवर प्रॅन्कच केला होता. मात्र, यामधून जुबिनचा अगदी साधेपण समोर आला आणि त्याचा हाच साधेपणा त्याच्या चाहत्यांना खूप आवडतो.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.