मौनी रॉय अडकणार लग्नाच्या बेडीत ! भावानेच जाहीर केली तारीख पहा अभिनेता नाही तर ‘या’ व्यक्तीसोबत करणार लग्न..

मौनी रॉय अडकणार लग्नाच्या बेडीत ! भावानेच जाहीर केली तारीख पहा अभिनेता नाही तर ‘या’ व्यक्तीसोबत करणार लग्न..

बघता-बघता, मालिकाविश्व खूप मोठे बनले आहे. सुरुवातीच्या काळात, काही मोजक्याच मालिका प्रसिद्ध होत होत्या. शिवाय, सिनेमाच्या तुलनेत त्यांचे मानधन खूपच कमी होते. मात्र,आता मालिका आणि सिनेमा दोन्ही विश्वामध्ये चांगलीच प्रगती झालेली बघायला मिळत आहे. मालिकांमध्ये देखील आता, कलाकार चांगलेच पैसे कमवत आहेत.

सोबतच त्यांची प्रसिद्धी आणि लोकप्रियता देखील प्रचंड बघायला मिळत आहे. खास करून काही अभिनेत्रींनी, छोट्या पडद्यावर आपली जागा निर्माण करुन आता बॉलीवूडमध्ये देखील आपल्या नावाचा डंका गाजवत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री,हिना खान हिने तर थेट, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये धडक मारली होती.

त्यानंतर तिने अनेक छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये काम केले. तेव्हाच, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील हँडसम हंक समजल्या जाणाऱ्या, गौरव चोप्रा सोबत तिचे अफे’अर सुरु झाले. त्याच्यासोबत तिने काही रियालिटी शो सुद्धा केले. मात्र, ते नाते फार काळ टिकू शकले नाही. देवों के देव महादेव, या मालिकेत तिने, सतीची भूमिका साकारली होती.

त्यावेळीच तिची आणि मोहित रैनाची ओळख झाली होती. त्यांची झालेली ओळख हळूहळू, प्रेमात परिवर्तित झाली. अनेकांना त्यांची जोडी खूप आवडली होती. त्या दोघांच्या जोडीचा इतका मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता की, देवों के देव महादेव या मालिकेत पुन्हा एकदा सतीच्या पात्राची एंट्री करण्यात आली होती.

त्या दोघांपैकी कोणीही कधीच उघडपणे आपल्या नात्याबद्दल वक्तव्य केले नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी, अक्षय कुमार सोबत मौनीने गोल्ड सिनेमा सायन केला आणि त्यानंतरच मोहित रैना आणि मौनी रॉयच्या ब्रेकअपच्या बातम्या सुरु झाल्या. मात्र, इतकी सुंदर अभिनेत्री लग्न करणार तरी कोणाशी हि चर्चा चांगलीच रंगत आलेली आहे.

आता याच चर्चाना अजूनच जास्त उधाण आले आहे, मौनी रॉयच्या भावाने एका मुलाखतीमध्ये, पुढील वर्षी २०२२मध्ये मौनी रॉय लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. माघील बऱ्याच काळापासून मौनी आणि सूरज यादोघांच्या अ’फेअरच्या चर्चा सुरु होत्या. मौनी आणि सूरजला अनेक वेळा सोबत बघितले देखील गेले होते.

सूरज दुबईला वास्तव्यास असून, तिथेच बिझनेस करत आहि. लवकरच त्या दोघांच्या लग्नाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल असे मौनिचा भाऊ विद्युत याने सांगितले आहे. इटली किंवा दुबई मधेच त्या दोघांचे लग्न होणार असल्याचं त्याने सांगितलं. तूर्तास, मौनीच्या टीमकडून याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाहीये.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.