याला म्हणतात डोकॅलिटी ! बाईकमध्ये केला एक छोटासा जुगाड ! आता बाईक धावते १० रुपयात ५० किमी..

याला म्हणतात डोकॅलिटी ! बाईकमध्ये केला एक छोटासा जुगाड ! आता बाईक धावते १० रुपयात ५० किमी..

सतत वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्य माणसाला झोडपून काढले आहे. को’रोना म’हामा’रीमुळे सरकारने लॉक-डाऊन जाहीर केले होते, पण या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचा रोजगार गेला असंख्य लोक बेरोजगार झाले आणि त्यातच आकाशाला भिडणारी महागाई यामुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. वाढणाऱ्या महागाईपुढे सर्वसामान्य माणसावर उपासमारीची वेळ अली आहे.

दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोलच्या,डिझेल आणि घरगुती तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सांगायचं झालं तर आज प्रत्येक वस्तूची किमतीमध्ये ६० ते ७० टक्के वाढ झालेली बघायला मिळत आहे. अशातच लॉकडाऊनमुळे अनेकांचा धंदा, व्यवसाय बंद झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

पण असे अनेक लोक आहेत जे यातून मार्ग काढत पुढे जात असतात. तुमच्यात कला असेल तर तुम्ही कशातूनही मार्ग काढू शकता. असच डोकं लावत तेलंगणच्या एका अवलियाने त्याच्या गाडीमध्ये छोटीशी कुरापत केली आहे, चला तर मग जाणून घेऊया.

पण तुमच्याकडे जुगाड करण्याची डोकॅलिटी असली तर तुम्ही काहीही करू शकता. तेलंगणाच्या एका अवलियाने एक अशीच कुरापत केलीय. काही अवलिया असे असतात जे कठीण परिस्थीतही असा काही जुगाड करतात की त्या परिस्थीतीतून मार्ग निघतोच निघतो.

विद्यासागर नामक तेलंगणा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने ही कुरापत केलीय. त्यांचे गॅरेज होते. ज्याचा धंदा लॉकडाऊनमुळे मंदीत होता. विद्यासागर यांना येण्याजाण्यासाठी पेट्रो लचा खर्चही परवडेनासा झाला. विद्यासागर यांनी गाड्यांच्या रिपेरिंगचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला पण काही काळातच त्यांच्या लक्षात आले की त्याशिवाय ते कोणतेही काम करू शकत नव्हते.

मग विद्यासागर यांनी शक्कल लढवली. त्यांनी ऑनलाईन शॉपिंग साईवरून ७ हजार ५०० रुपयांची इलेक्ट्रॉ निक मशीन मागवली. त्या मशिनचा त्यांनी असा काही जुगाड केला की त्यांची बाईक इलेक्ट्रिक मशीनवर धावू लागली. त्यांनी पेट्रो ल टँकच्या खाली ३० एसएस कॅपेसिटीची बॅटरी जोडली. ही बॅटरी चार्ज व्हायला ५ तास लागतात आणि त्याने १ युनिट वीज खर्च होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *