‘या’ अभिनेत्रीने केला ध’क्कादा’यक खु’लासा, म्हणाली साजिद खानने स्वतःची पैं’ट काढून मला टॉ’प व ब्रा काढण्यास सांगून माझ्यासमोरच…

‘या’ अभिनेत्रीने केला ध’क्कादा’यक खु’लासा, म्हणाली साजिद खानने स्वतःची पैं’ट काढून मला टॉ’प व ब्रा काढण्यास सांगून माझ्यासमोरच…

बीबीसी या वृत्तवाहिनीवरील नुकतेच जिया खानवर असणारा डे’थ इन बॉलिवूड हा माहितीपट प्रसिद्ध झाला आहे. हा माहितीपट रिलीज होताच बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानवर बरेच गं’भी’र प्रश्न निर्माण झाले आहेत. हे रिलीज होताच बॉलिवूडचे घृ’णा’स्प’द सत्यही समोर आले आहे.

का’स्टिंग का’उच आणि लैं’गि’क छ’ळ यासारख्या माहितीपटात जिया खानची बहीण करिश्मा यांनी दिग्दर्शक साजिद खानवर बरेच आ-रोप केले आहेत. अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही साजिद खानवर अनेक गं’भीर आणि ध’क्कादा’यक आ-रोप केले आहेत.

त्यावेळी तिने स्ट्रॅपी टॉप घातला होता आणि साजिदच्या घराच्या टेबलावर बसली होती. या दरम्यान, साजिद खानने तिच्याकडे टक लावून बघत विचारले की हिला से-क्स हवा आहे का? साजिदच्या वक्तव्यावर माझ्या बहिणीने त्याला अडवले आणि म्हणाली की तसे तसे नाही. यावर साजिदने माझ्या बसण्यावर प्रश्न केला. जिया खानने त्याचा वि’रोध केला आणि त्यानंतर आम्ही दोघी तिथून निघून आलो.

विशेष म्हणजे, दिवंगत अभिनेत्री जिया खानने 2010 साली दिग्दर्शक साजिद खान सोबत हाऊसफुल चित्रपटात काम केले होते. साजिद खान निर्मित या चित्रपटामध्ये रितेश देशमुख, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार आणि लारा दत्ता या मोठ्या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

या चित्रपटाच्या तीन वर्षानंतर जिआ खानने 2013 मध्ये आ-त्मह-त्या केली. 2018 मध्ये मीटू मोहिमेला वेग आला असतानाही साजिद खानवर लैं’गिक छ’ळाचा आ-रोप होता. अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमीच तिच्या बो-ल्ड इमेज आणि तिच्या चित्रांविषयी चर्चेत असते. शार्लिन तिचे हॉ-ट व्हिडिओ आणि बो-ल्ड फोटोंद्वारे वेळोवेळी लोकांचे लक्ष वेधून घेत असते.

आयपीएलवरही आ-रोप केले:- शर्लिन चोप्राने २०२० मध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केकेआर सामना संपल्यानंतर क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सच्या बा’यका वॉशरूममध्ये को’के’नचे से’वन करत होत्या.

डे’थ इन बॉलिवूड या माहितीपटात काय आहे:- या माहितीपटाच्या दुसर्‍या पर्वा दरम्यान जियाची बहीण करिश्मा यांनी सांगितले की, तालीम दरम्यान जिया तिच्या स्क्रिप्टकडे लक्ष देत होती. त्याच वेळी साजिद खान आला आणि त्याने तिला टॉ’प आणि ब्रा दो’न्ही का’ढून टाकण्यास सांगितले. यानंतर, ती खूप घा’बरली, काय करावे हे तिला समजू शकले नाही. त्या दिवशी ती घरी आली आणि खूप वेळ ती र’डत राहिली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *