‘या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, म्हणाली पहा कसे नवीन मुलींना चित्रपटात न्यू’ड सी’न करण्यास केले जाते मजबूर…

‘या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, म्हणाली पहा कसे नवीन मुलींना चित्रपटात न्यू’ड सी’न करण्यास केले जाते मजबूर…

हॉलिवूडची चित्रपटाची प्रसिद्ध अभिनेत्री सिएरा पेटनने खुलासा केला आहे की वयाच्या 18 व्या वर्षी त्यांना एका चित्रपटात न्यू-ड करण्यास भाग पाडले गेले होते. सिएरा म्हणाली की चित्रपटांच्या जगात प्रत्येक मु’लीला त्याचा सामना करावा लागतो आणि हे खूप वा’ईट आहे.

अमेरिकन वृत्तपत्र द वॉशिंग्टन रिपोर्टला दिलेल्या मुलाखतीत सिएरा पेटन म्हणाली की तिला केवळ वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता स्टीव्हन सीगलबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती, परंतु तिला यासाठी मोठी किंमत चुकवावी लागली.

न्यू-ड सीनचे नाव ऐकल्यामुळे हृ’द’या’चा ठो’का वाढला:- स्क्रिप्ट वाचल्यानंतर तिच्या हृ’द’याचा ठो’का वा’ढल्याची माहिती सिएराने दिली. हे न्यू-ड सीन कसे करावे हे तिला समजू शकले नाही. तिला चित्रपटाच्या सेट नक्की कुठे आहे हे माहित नव्हते तसेच तिच्याकडे इतके पैसेही नव्हते की ती आंतरराष्ट्रीय कॉलवर कोणाशीही बोलू शकेल.

सिएराने पुढे खुलासा केला की त्यानंतर तिने विचार करून या चित्रपटाचा नायक स्टीव्हन सीगल याच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. स्टीव्हन सीगल यांनी तिच्याशी बोलल्यानंतर तिला रूम बाहेर पाठवले आणि थोड्या वेळानंतर संपूर्ण कर्मचार्‍यांना आत बोलावले.

किती पै’से पणाला लागतात हे तुम्हाला माहिती आहे का:- सिएरा म्हणाली की स्टीव्हलने स्टाफला सांगितले की ही मुलगी एक न्यू-ड सीन करत आहे ना, तर ती श-री;राचा वरचा भा’ग काढून हा सीन करणार नाही. सिएरा म्हणाली की हे बोलल्यानंतर एक कर्मचारी तिच्यावर ओ’र’डू लागला.

तो कर्मचारी म्हणाला आम्ही यासाठी किती पै’से लावले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का. सिएरा म्हणाली की नंतर या चित्रपटात तिला न्यू-ड सीन करण्यास तिच्यावर द’बा’व आणण्यात आला, तरी या सीनची लांबी कमी केली गेली होती.

इतर अभिनेत्रींनीही त्यांचे अनुभव सांगितले:- सिएरा पुढे म्हणाली की हे फक्त तिच्या बाबतीत घडले असे नाही. चित्रपट जगातील जवळपास प्रत्येक अभिनेत्रीला सुरुवातीला न्यू-ड सी’नमध्ये भाग घ्यावे लागते. अगदी कधीकधी तिला निर्माते आणि दिग्दर्शकांकडून गै’रव’र्तन आणि ध’म’क्यां’चा सा’मना देखील करावा लागतो.

तसेच सिएरा पेटन सारखीच पूर्वी प्रसिद्ध असलेल्या सलमा हायक यांनीही असा आ-रोप केला होता की तिला निर्माता हार्वे वाईनस्टन यांनी सांगितले होते की जर ती दुसर्‍या म’हि’ले’बरोबर ले’स्बि’य’न न्यू-ड सी’न दिली नाही तर ते तिच्या फ्रीडा चित्रपटाची निर्मिती थांबवतील. ज्यामुळे या अभिनेत्रीला देखील इच्छा नसताना असे सीन करावे लागले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *