‘या’ अभिनेत्रीने प्रत्येक मोठ्या अभिनेत्याबरोबर बनवले आहेत स’बंध, पहा तिने तर स्वतःच आपला अ’श्लील व्हिडिओ केला होता लिक…

‘या’ अभिनेत्रीने प्रत्येक मोठ्या अभिनेत्याबरोबर बनवले आहेत स’बंध, पहा तिने तर स्वतःच आपला अ’श्लील व्हिडिओ केला होता लिक…

हिंदी आणि बंगाली चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी अभिनेत्री रिया सेन आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करीत आहे. रिया रुपेरी पडद्यावर आश्चर्यकारक असे काही करू शकली नाही.

परंतु तिचा वादांशी खोल सं-बंध आहे. रियाने आपल्या करिअरची सुरुवात स्टाईल चित्रपटाने केली होती. तिचा हि-ट चित्रपट स्टाईल, झं-कार बीट्स आणि अपना सपना मनी-मनी सोडले तर रियाने बॉलिवूडमध्ये सुमारे 30 चित्रपट केले आहेत.

रियाने अक्षय खन्नाबरोबर लव्ह यू लव्ह या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटादरम्यान दोघांची जवळीक वाढली आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. दु’र्दैवाने हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. रिया आणि अक्षयचे नातं काही काळ चांगले होते, त्यानंतर जॉन अब्राहम दोघांच्यात आला.

आता जेव्हा रियाचे हृदय जॉनवर आले तेव्हा तीने अक्षयशी ब्रेकअप केला. मीडियामध्ये त्यांच्या अफेअरविषयी बर्‍याच बातम्या आल्या. जरी जॉनच्या ब्रेकअपनंतर अक्षय आणि रिया पुन्हा एकत्र आले आणि त्यांच्या नात्यास पुन्हा एकदा संधी दिली, पण यावेळी श्रीशांतने रियाच्या आयुष्यात ए-न्ट्री घेतली. २०११ मध्ये रिया अनेक वेळा श्रीसंतसाठी स्टेडियमवर जयजयकार करताना दिसली. हे दोघे हॉटेल आणि पबमध्ये एकत्र फिरतानाही दिसले.

त्याचवेळी दोघांनीही नेहमी एकमेकांना चांगले मित्र म्हणून सांगितले पण सत्य वेगळे होते. त्या दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले. मग श्रीशांतचे लग्न भुवनेश्वरी देवीशी झाले. तसेच, शर्मन जोशीसोबत सुद्धा रियाच्या अफेअरच्या बातम्याही आल्या. दोघांनी स्टाईल आणि शादी नंबर वन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. अफेअरशिवाय रिया सेनही अनेक पार्ट्यांमध्ये मुला-मुलींचे लिप-टू-लिप कि-स करताना पक’डली गेली. या कारणांमुळे ती नेहमीच च’र्चेत राहिली.

मुलांना काय तिने मुलींनाही सोडले नाही. रिया दा’रूच्या न-शेत एका पा’र्टीत बसली होती आणि एका अनोळखी मु’लीशी लिपटूलिप करतना ती कॅमेर्‍यावर कै-द झाली. तो बर्‍याचदा पा’र्ट्यांमध्ये म-द्यपा’न करताना दिसली आहे. रियासुद्धा एकदा तिच्या बॉयफ्रेंडच्या रॅ-व्ह पा’र्टीत अ’डकली होती. रियाने या बातम्यांना अ’फवा म्हणून सं-बोधले आणि म्हणाली की त्यांच्याकडून या गोष्टी विचारण्यास कोणीही येत नाही.

रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठा वा’द म्हणजे अभिनेता अश्मित पटेलबरोबरचा तिचा अ-श्लील व्हिडीओ लि-क होणे.  2005 मध्ये रिया आणि अश्मित रिलेशनशिपमध्ये होते. त्या काळात रियाचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. प्रसिद्धीसाठी रियाने स्वत:चा व्हिडिओ लिक केला. या व्हिडिओमध्ये ते एकमेकांचे चुं-बन घेताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही अर्धन-ग्न होते. मात्र रिया आणि अश्मित दोघांनीही हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे.

रिया म्हणाली की व्हिडिओतील मुलगी ही दुसरी कोणी आहे. व्हिडिओ लीक झाल्याने त्यांचे नाते तुटले. हे सर्व सोडून रियावर चोरीचा आ-रोप करण्यात आला. रियाने अस्ट्रें-ज लव्ह स्टोरी चित्रपटाच्या सेटवर म-द्यपा’न केल्याची बातमी आली होती. तेथे बरीच गोंधळ उडाल्यानंतर तिने कप’ड्यांच्या विभागातील जीन्सही चो’रून नेली असा आ-रोप तिच्यावर होता.

रिया नेहमीच तिच्या चित्रपटात बो-ल्ड आणि हॉ-ट सीन बद्दल चर्चेत असते. आशिष चौधरी आणि रणदीप हूडासोबत तिचे अनेक हॉ-ट सीन आहेत. फाल्गुनी पाठक यांच्या चुडी जो खनकी हाथ में या गाण्याने रियाला प्रथम ओळख मिळाली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.