‘या’ अभिनेत्रीला प्रा यव्हेट पा र्टचे फोटो पाठवत होता एक व्यक्ती, पहा अभिनेत्रीने पुढे केले ते होते भ यानक…

चित्रपटांमध्ये व टीव्ही मध्ये दिसणारे अभिनेता व अभिनेत्री हे लोकांच्या मनात घर करत असतात. त्यांचे अनेक चहाते निर्माण होत असतात. हे चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्यांसाठी व अभिनेत्रींसाठी काहीही करत असतात.
याबाबतच्या अनेक बातम्या तुम्ही याआधी ऐकल्या देखील असतील तर अनेक जण आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला सोशल मीडियाद्वारे फॉलो देखील करत असतात. परंतु काही असेही लोक असतात जे या अभिनेत्यांना व अभिनेत्रींना ट्रोल देखील करत असतात. त्यांच्या विषयी नको नको त्या कमेंट पास करत असतात.
त्यांनी पो-लिसांकडे अशी मागणी केली आहे की समोरची व्यक्ती कोणीही असो त्याला लवकरात लवकर प-कडावे. एवढेच नाही तर कविता कौशिक यांनी ट्वि-ट करून याबाबत खुलासा केला आहे व आपला रा-ग व्य-क्त केला आहे. सहाजिकच आहे की एखादी व्यक्ती सोशल मीडियाद्वारे त्रा-स देत असेल तर रा-ग हा येणारच, त्यामुळे कविता कौशिक देखील रा-गावल्या आहेत.
कविता कौशिक यांनी ट्विटरवर आपला रा-ग व्यक्त करताना, केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रीय म-हिला आ-योग आणि महाराष्ट्राचे मु-ख्यमंत्री उ-द्धव ठा-करे यांना देखील टॅग केले आहे. त्यांनी ट्विटरवर केवळ एकाच ट्विट द्वारे या व्यक्तीला चांगलेच झा-पले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे लिहिले आहे की शंकर नाव असलेला हा व्यक्ती ह्या पवित्र काळामध्ये मला आपले प्रा-यव्हे-ट पा-र्ट चे फोटो पाठवत आहे.
अनेक मु-लींसाठी हा व्यक्ती ख-तरना-क ठरू शकतो. कोणी कसे न नाराज होऊ नये. शेवटी सर्व काही मु-लीं-रच ढ-कलून दिले जाते, अशा प्रकारचे ट्विट कविता कौशिक यांनी केले आहे. पो-लिसां-कडून कविताच्या ह्या त-क्रारी वर प्र-तिक्रिया देखील गेली आहे की लवकरच या व्यक्तीला पकडले जाईल. याबाबतचा भरोसा देखील पो-लिसां-नी दिला आहे.
तुम्ही कविता कौशिक यांना टीव्ही मालिकेमध्ये पाहिले असेल त्यांनी टीव्हीवरील एक मालिका या ‘FIR’ मध्ये चंद्रमुखी चौटाला ही भूमिका साकारली आहे. कविता काही काळापासून टीव्हीवरील सर्वात मोठा रियालिटी शो बिग बॉस च्या चौदाव्या सीजन स्पर्धक असू शकते अशी चर्चा होत आहे. टीव्ही वरती बिग बॉस सीजन 14 खूपच जोमात सुरू आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार असे म्हटले जाते की कविता लवकरच ह्या कार्यक्रमाची स्पर्धक बनवू शकते. असे सांगितले जाते की कविता या कार्यक्रमांमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री मारणार आहे. परंतु याबाबत काहीही ऑफिशिअल माहिती आलेली नाही म्हणजेच याबाबतचा कोणताही खु-लासा या शोच्या निर्मात्यांनी केलेला नाही.
कविता सोशल मीडियावर देखील खूपच ऍक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या सा-माजिक मु-द्द्यांवर आपले विचार अगदी मनमोकळेपणाने सांगत असते. जसे तिने आपल्या सोबत घडलेली ही घट-ना अगदी सहजपणे व नि-र्भीड-पणे सांगून टाकली आहे.