‘या’ अभिनेत्रीला बनायचे होते IAS ऑफिसर पण मजबुरीने बनली बॉलीवूड मधील सर्वात बो’ल्ड अभिनेत्री….

भाररतीय सिनेसृष्टीत आतापर्यंत अनेक सुंदर अभिनेत्रींचे चेहरे दिसले आहेत. आपल्या सौंदर्याने या अभिनेत्रींनी अनेकांना भुरळ घातली आहेत. यामध्ये सर्वात सुंदर अभिनेत्री कोण असे विचारल्यास मोठा वा’द होऊ शकतो. कारण सर्वांची सुंदरता वेगवेगळी आहे.
काही अभिनेत्रींचे नाकी डोळे सुंदर आहेत तर काहींकडे आकर्षक फि’गर आहे. तर काही अभिनेत्रींनी आपल्या मोहक अदांनी लोकांवर जादू केली आहे. त्यामुळे बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री कोण हे सांगणे थोडेसे कठिण आहे.
दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या म’र्डर या चित्रपटापासून तिला ती ओळख मिळाली. ड’र्टी पॉ’लिटिक्स हा 2015 मधील तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता. मल्लिकाने आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. ती चित्रपटात जाण्याच्या निर्णयाने तिचे कुटुंब खुश नव्हते. त्याच वेळी, फिल्मी जगात अशा लोकांची कमतरता नव्हती ज्यांनी तिचा फा-यदा उठविण्याचा प्रयत्न केला होता.
वडिलांना तिला IAS ऑफिसर बनताना बघायचे होते:- हरियाणाच्या रोहतक येथील जट कुटुंबात जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा आहे. मल्लिकाचा जन्म हरियाणाच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसैनिक सेठ छाज्जू राम यांच्या कुटुंबात झाला.
मल्लिकाचे वडील मुकेश लांबा यांनी एका मुलाखतीत सांगितले की मला तिला आयएएस बनवायचे होते पण तिला अभिनय करण्याची इच्छा होती. तिने अभिनय करावा अशी माझी इच्छा नव्हती आणि एकेदिवशी मला इतका राग आला की मी तिला माझे आडनाव लावयला नकार दिला.
यानंतर दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी मल्लिकाने कुटुंबाशी असलेला आपला संवाद कमी केला. तिच्या वडिलांनी सांगितले की, ती प्रत्येक उत्सवात भेटायला येत असे. मात्र, आता मल्लिकाच्या कुटूंबाशी सं-बंध सुधारले आहेत.
लोकांना फायदा घ्यायचा होता:- म’र्डर सारख्या चित्रपटात इतकी बो’ल्ड दिसणारी मल्लिका शेरावतने सांगितले की कोणतीही तडजोड न केल्यामुळे तिला बऱ्याच चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. मल्लिकाने काही वर्षांपूर्वी एका वृत्तसंस्थेला अनेक ध-क्कादा’यक गोष्टी सांगितल्या.
ती म्हणाली, माझ्यावर अनेक प्रकारचे आ-रोप ठेवले गेले आहेत. माझ्याबद्दल बरीच मते तयार झाली. आपण पडद्यावर एक लहान स्कर्ट घातल्यास तर आपण एक वा’ईट चा’लीची मु’लगी आहोत असे लोक ठरवतात. पुरुष आपला फा’यदा घेऊ इच्छित असतात. हे माझ्या बाबतीत घडले आहे.
मी त्यांच्या बे’डवर झो’पायला नकार दिला म्हणून मला अनेक चित्रपटामधून काढून टाकले गेले. सगळे म्हणाले – तू माझ्या बरोबर झो’प. जेव्हा तू स्क्रीनवर हे सर्व करू शकता, तर तुला काय अडचण आहे? असे काही निर्माते तिला म्हणत असत.
मी कोणतीही तडजोड करू शकत नाही:- मल्लिका पुढे मुलाखतीत म्हणाली, मी एक धैर्यवान स्त्री आहे आणि मी तडजोड करू शकत नाही. मी खूप स्वाभिमानी मुलगी आहे, मला माझा स्वाभिमान प्रिय आहे. असे बरेच वेळा घडले आहे की दिग्दर्शकाने मला फोन करून रात्री भेटण्यासाठी बोलावले.
पण याबद्दल बोलण्यास मला खूप भीती वाटते. मला वाटले की लोक मला जबाबदार धरतात. म्हणेन की मी दिग्दर्शकाला असे करण्यास सांगितले असेल. आपल्या समाजात म’हिला पी’डि’तेवर नेहमीच आ-रोप केला जातो. जे पूर्णपणे चुकीचे आहे.
मल्लिकाला लोकांची भीती वाटते:- मल्लिकाने आपल्या संभाषणातील एक जुनी घटनाही सांगितली. ती म्हणाली एक माणूस पत्र लिहून माझ्याशी गै’रव’र्तन करीत असे. त्याला मी शॉर्ट स्कर्ट घातल्यामुळे स’मस्या होती. त्याला हरियाणाच्या इतर महिलांप्रमाणे मी साडी नेसून डोक्यात पल्लू घालून फिरावे अशी तिची इच्छा होती.
हे त्याचे वैयक्तिक मत आहे, परंतु मी काय घालते आणि काय नाही? हे कोण ठरवू शकत नाही. मल्लिकाच्या म्हणण्यानुसार जेव्हा लोक मला जज करतात तेव्हा मला स्वत: चा विमा उतरून घ्यावा असे वाटत होते. त्यावेळी संपूर्ण मीडिया माझ्या विरोधात होती. नेहमी त्यांना जेथे खळ बळ तेथे रस असतो आणि त्यांनी मला खूप दु’खा’वले आहे.