‘या’ अभिनेत्रीला सतावतेय ‘अफगाणिस्तान’मधल्या नातेवाईकांची चिंता, म्हणाली; “आम्ही हतबल आहोत”…

सध्या संपूर्ण देशात अफगाणिस्तान आणि तालिबान हा मुद्दा चांगलाच पेटलेला दिसून येत आहे. ता’लिबा’नने अफगाणिस्थानवर क’ब्जा मिळवला आहे. पाश्चिमात्य देश देखील या विषयावर पूर्णपणे गप्प आहेत, त्यामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर देखील जोरदार टी’का होत आहे.
तालिबानच्या घु’सखो’रांनी हातात बं’दुकी आणि पि’स्तुल घेऊन अफगाणिस्तानवर क’ब्जा मिळवला आहे. अफगाणिस्तानने देखील आपला ताबा आता सोडलेला बघायला मिळत आहे. या घडामोडींमध्ये सर्वात भयं’कर स्थिती झाली आहे ती, तेथील नागरिकांची. अफगाणिस्तान मधील अनेक भ’यंकर आणि हृ’दयद्रा’वक दृश्य आता समोर बघायला मिळत आहेत.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्शी खान म्हणाली,’माझा जन्म अफगाणिस्थान मध्ये झाला आहे. त्यानंतर काही वर्षांनी माझं कुटुंब भारतात आलं. ता’लिबानने घु’सखो’री करून तेथे सत्ता काबीज केली. मात्र तिथल्या नागरिकांविषयी खास करुन महिलांविषयी नक्कीच मला जास्त काळजी वाटते. मी अफगाणी पठाण आहे.
सध्याची तिथली परिस्थिती बघून माझ्या अंगावर अक्षरशः का’टा येत आहे. तिथले वास्तव बघून भी’ती वाटत आहे. अशा भी’षण परि’स्थितीमध्ये मी जर तिथे असले असते तर, या विचारानेच माझा थर’काप उ’डत आहे. तेथील समोर येणारे फोटोज आणि व्हीडिओज बघून माझ्या घशाखाली जेवण जात नाहीये. पण सध्या आम्ही हतबल आहोत.
कोणतातरी चमत्कार झाला तरच, परि’स्थिती कदाचित सुधरेल अशी आशा आम्हाला आहे. मात्र असे होईलच का, याची खात्री नाहीये.’ दरम्यान अर्शी खान केवळ चार वर्षांची असताना, तिचे वडील अफगाणिस्तानमधून भोपाळला येऊन स्थायिक झाले होते. मात्र सध्याची परिस्थिती बघता तेथील नागरिकांसाठी ती देखील सर्वांप्रमाणे प्रार्थना करत आहे. काही तामिळ सिनेमामध्ये अर्शी खान ने काम केले आहे.
बिग बॉस ११ मध्ये अर्शी खानने सहभाग नोंदवला होता. त्यावेळी तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याच काळात सलमान खान आणि तिची ओळख झाली होती. त्यानंतर तिच्या लकप्रियतेमुळे, तिला बिग बॉस १४ मध्ये पुन्हा शोच्या फॉरमॅट नुसार बोलवण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. तिचे आणि राखी सावंतचे भांडण तर कधी मैत्री या नात्याने जोरदार चर्चा रंगवली होती.