सलमानसोबत काम करुन ‘या’ अभिनेत्रीचे पूर्ण करीयर झाले उध्वस्त, म्हणाली सलमानसोबत काम केल्याचा आज होतोय पश्चाताप…

सलमानसोबत काम करुन ‘या’ अभिनेत्रीचे पूर्ण करीयर झाले उध्वस्त, म्हणाली सलमानसोबत काम केल्याचा आज होतोय पश्चाताप…

सुपरस्टार सलमान खानने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही सर्व अभिनेत्रीला सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. सलमान खानने बर्‍याच लोकांचे आयुष्य घडवले आहे. पण बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या यशाचे श्रेय सलमानला दिले आहे. अशीही एक अभिनेत्री आहे जी आज सलमानच्या चित्रपटात काम करण्याचा पश्चाताप करत आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री सलमान खानबरोबर काम करण्यास तयार आहेत, अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांना सलमानबरोबर चित्रपटात काम करण्याचे स्वप्न आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या त्या नामांकित अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी सलमानच्या चित्रपटात काम केल्याबद्दल पश्चाताप करत व्यक्त करत आहे. सलमानच्या चित्रपटात काम करून तिला स्वतःचे करिअर उ-ध्वस्त झाल्याचे त्यांना वाटते. तर मग जाणून घेऊया ती प्रसिद्ध अभिनेत्री कोण आहे.

माही गिलने अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमातील तिच्या कामाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. हा चित्रपट ज-बरदस्त हिट ठरला, यासाठी अभिनेत्री माही गिल यांना अनेक पुरस्कारही मिळाले. माहीसाठी ही बॉलिवूडमध्ये चांगली सुरुवात होती, पण त्यादरम्यान माहीच्या चुकीच्या निर्णयाने तिच्या कारकीर्दीत अचानक ब्रेक लागला गेला. या चुकीच्या निर्णयासाठी माही सलमान खानला सोडून अन्य कोणालाही ज-बाबदार धरत नाही.

अलीकडेच तीच्या ‘साहेब बीवी और गँगस्टर 3’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माहीने एक ध-क्कादायक खुलासा केला की सलमानचा चित्रपट दबंग हा तीच्या कारकिर्दीत मोठा अडथळा ठरला आहे. या चित्रपटामुळे तीच्या कारकिर्दीत करीयरचे बरेच नु-कसान झाले आहे असा ती ठाम विश्वास आहे. आणि या तिच्या करीयर ब-रबा-दी साठी माही पूर्णपणे अभिनेता सलमान खान यालाच कारणीभूत ठरवत आहे.

माहीने मुलाखतीत म्हटले आहे की, ‘देव डी’ नंतर तिला प्रेक्षकांचे बरेच प्रेम तसेच या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले. निर्मात्यांना चित्रपटांसाठी साइन इन करायचे होते. परंतु तीने दुसरा चित्रपट निवडण्याऐवजी दबंग करणे निवडले आणि ही तीची सर्वात मोठी चूक होती.

माही म्हणाली की तिला दबंग 2 करायचा नव्हता, पण सिक्वेल मध्येही तिची आवश्यकता असल्याचे अरबाज खानने सांगितले. या चित्रपटानंतर निर्मात्यांनी तीला छोट्या छोट्या भूमिकांच्या ऑफर करण्यास सुरवात केली. हे तीच्या नशिबात लिहिलेले असावे, असा माहीचा विश्वास आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.