देशभक्तीवर ‘५’ सर्वोत्तम वेब-सिरीज, जे बघून अभिमान तर वाटेलच पण तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही..

देशभक्तीवर ‘५’ सर्वोत्तम वेब-सिरीज, जे बघून अभिमान तर वाटेलच पण तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही..

ऑगस्ट च्या महिन्यात, प्रत्येकवर्षी अनेक सण साजरे केले जातात. मात्र सर्व भारतीयांचा सर्वात आवडता सण असतो. स्वातंत्र्य दिवस म्हणजेच १५ ऑगस्टला आपल्या सर्व भारतीयांसाठी सर्वात महत्वाचा आणि आवडीचा सण असतो. प्रत्येक भारतीय जगाच्या पाठीवर कुठेही असला तरीही, १५ ऑगस्टला आपल्या देशाबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करतोच.

सध्या सगळीकडेच देशभक्तीने परिपूर्ण असे वातावरण आहे. प्रत्येक भारतीयांच्या नसानसांत देशभक्ती आहे. आपल्या देशावर किती प्रेम आहे हे दाखवायला प्रत्येक भरतीय नेहमीच तैयार असतो. मात्र ऑगस्ट महिन्यात, १५ तारखेला स्वातंत्र्य दिनी नेहमीच प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे देशासाठी आपले प्रेम व्यक्त करत असतात. या वर्षी देखील भुज आणि शेरशाह सारखे उत्तम देशभक्तीपर सिनेमा रिलीज झाले. मात्र याहून जास्त काळ तुम्हाला या विकेंडला देशभक्तीपर वेब-सिरीज बघायच्या असतील तर पुढील पाच सिरीज बघा.

सुरुवातीच्या पहिल्याच भागात तुम्हाला या वेब-सिरीज मध्ये विस्कळीत असणारे सर्व तारा हळूहळू कशा जोडल्या गेल्या आहे, हे बघणे खूपच रोमांचकारी आहे. थ्रिल, सस्पेन्स आणि ऍक्शनने परिपूर्ण अशी ही वेब-सिरीज तुम्हाला अखेरपर्यंत खूपच उत्तम प्रकारे जोडून ठेवते.

२. बार्ड ऑफ ब्लड –इम्रान हाश्मी, जयदीप अहलावात, शोबिता धुपालिया, सारख्या जबरदस्त कलाकारांनी या वेब-सिरीजमध्ये काम केले आहे. नेहमी वेगळ्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इम्रान हाश्मीने या सिरीजमध्ये एका रॉ एजेंटची भूमिका साकारली आहे. केवळ पाकिस्तानच नाही तर, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान मधून देखील भारताच्या विरोधात कशा प्रकारे प्लॅनिंग केले जातात.

काहीच दिवसांपूर्वी सर्वोत्तम भारतीय रिपोर्टर दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये क्रू’रपणे मा’रुन टाकण्यात आले. तुम्हाला या सिरीज मध्ये पाहता येईल की, खरोखर या देशात किती जास्त क्रू’रपणे भारतीय एजेंट्सला मा’रुन टाकण्यात येते. आपल्या जीवावर बेतून, अश्या सर्वात बि’कट परि’स्थतीमध्ये देखील भारताचे एजेंट्स देशाचे संरक्षण कसे करतात हे या सिरीज मध्ये खूप सुंदरपणे दाखवले आहे.

३. फॅमिली मॅन –फॅमिली मॅन वेब-सिरीजचा दुसरा भाग सुरुवातीपासूनच वा’दाच्या भो’वऱ्यात होता. मात्र पहिल्या भागात देखील पु’ल’वा’मा वर झालेल्या हमल्याचे थरार खूपच उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे. दुसऱ्या भागामध्ये, सर्वात जास्त दुर्ल’क्षित अशा श्रीलंका आणि भारताच्या नात्याबद्दल दाखवण्यात आले आहे.

साऊथमधून देखील आपल्या देशाला सरंक्षणची गरज आहे, हे खूपच रोमांचपूर्ण पद्धतीने यात दाखवले आहे. काही भाग बघताना खरोखर अंगावर काटा येतो, तर काही भाग पाहताना नकळत तुमच्या डोळ्यात पाणी येते. एक एजेंट आपले कुटुंब आणि काम यामध्ये संतुलन साधताना, किती त’णावा’त राहत असते हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.

४. पीओडब्ल्यू- बंदी युद्ध के वेब-सिरीज संकल्पना आता आपल्याला ध्यानात आली आहे. मात्र त्याच्या काही दिवस आधी, स्टार प्लसवर पीओडब्ल्यू- बंदी युद्ध के ही काहीच भागांची मालिका प्रदर्शित करण्यात आली होती. पूरब कोहली, अमृता पुरी, सत्यजित मिश्रा,संध्या मृदुल अश्या जबरदस्त कलाकारांनी या मालिकेमध्ये काम केले आहे.

युद्धात जे सैनिक कै’द होतात, त्यांचे संपूर्ण आयुष्य किती वेगळे आणि अनपेक्षित अशा चढउतारांनी भरलेलं असते हे यामध्ये खूपच सुंदर पद्धतीने दखवले आहे. पीओडब्ल्यू- बंदी युद्ध के मध्ये जे सैनिक कै’देत असतात, आणि त्यानंतर त्यांना सोडले जाते त्यावेळी त्यांचे आयुष्य किती जास्त बदलले जाते हे यामध्ये दाखवले आहे. देशातील सुरक्षा एजेन्सी देखील ते, गु’प्तहेर म्हणून तर नाही ना आले अशी शंका घेतात, तर विस्कळीत झालेले कुटुंब कधी कधी पूर्ण उ’ध्वस्त देखील होऊ शकते हे यामध्ये दाखवले आहे.

५. क्रॅकडाऊन – देशाच्या सुरक्षेतीतेसाठी वेळ पडल्यावर एका साधारण मुलगी गुप्तहेर बनून काम करते. जेव्हा प्रश्न देशाच्या सुरक्षेचा येतो, तेव्हा एक सर्वसामान्य भारतीय देखील आपले प्रा’ण देताना माघे पुढे बघत नाही हे यामध्ये दाखवलं आहे. श्रेया पिळगावकर या मराठमोळ्या अभिनेत्रीने यामध्ये अगदी दमदार अभिनय केला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.