‘या’ कारणांमुळे सलमानचे एकही रिलेशनशिप्स टिकत नाही, स्वतः वडील सलीम खान यांनीच केला खुलासा…

बॉलिवूडमधील सर्वात जास्त प्रसिद्ध आणि अविवाहित अभिनेता कोणी असेल तर तो सलमान खान. सलमान बद्धल जास्त माहिती सांगायची देखील कुणाला गरज पडत नाही. सलमांनबद्धल सर्वाधिक जास्त वेळा विचारला जाणार प्रश्न म्हणजे सलमान खान लग्न कधी करणार ? हा एक असा प्रश्न आहे की सलमानचे नाव ऐकताच पहिली आठवण होते ती याच प्रश्नांची.
परंतु या प्रश्नाचे खरे उत्तर खुद्द सलमान सुद्धा देण्यास अ’पयशी ठरत आहेत. स्वतः सलमान खानला सुद्धा त्याचे लग्नाचे भाकीत सांगणे अशक्य आहे. महत्वाचं म्हणजे सलमान खान कुणाशी लग्न करणार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आजपर्यंत अनेक अभिनेत्रीं सोबत सलमान खानचे नाव जोडले गेले आहे.
आजही सलमानच्या अफेअरच्या व ब्रेकअपच्या बातम्या लोक चघळून ऐकतात. पण सलमानचे एकही स-बंध जास्तकाळ टिकू शकले नाही. पण सलमानचे यशस्वी न होणाऱ्या नात्यांमागे काय कारण आहे हे आजही कुणाला कळले नाही. त्याच्या या अपयशी रिलेशनशिप मागील खरं कारण त्याचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच मै’ या टॉप शोमध्ये त्यांनी २००९ मध्ये हजेरी लावली होती. आणि या शोमध्येच त्यांनी याचा खुलासा केला होता. यावेळी त्यांनी सांगितले होते की इतक्या गर्लफ्रेंड पटवून देखील सलमान का अविविहित आहेत.
या शोमध्ये सलीम खान म्हणाले होते की, “एखाद्या अभिनेत्रीवर एखाद्या अभिनेत्याचे प्रेम येते आणि ते सहज श्यक्य आहेत. कारण एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांना जास्तवेळ सोबत घालवावा लागतो. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होतच राहतात.
पण त्यानंतर सलमान त्या व्यक्तीमध्ये स्वतः च्या आईला पाहू लागतो आणि म्हणून त्यापुढील त्यांचे रिलेशन ची प्रगती होत नाही. आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यातील एकही रिलेशनशिप याच कारणामुळे टिकत नाहीत”
स्वतः च्या आईला समोरच्या गर्लफ्रेंड मध्ये पाहू लागतो.. हा हा हा.. 😄😃😄😃😄
आणि मग दारू पिऊन मारझोड करतो..
ही शोले च्या रायटर ची नवीन स्क्रिप्ट का??
मनोरंजक आहे..