‘या’ ठीकाणी मुलीला स्वतःच्या वडीलांशीच करावे लागते लग्न, ‘या’ विचित्र का’यद्याबद्दल वाचून हैराण व्हाल…

दुनियेत लग्नाशी जुळलेल्या अनेक प’रंपरा आहेत, परंतू जमातीत लग्न साधारपणे कुटुंब चालविण्यासाठी आणि पुरुष आणि स्त्री यांच्यात समायोजन करण्यासाठी केलं जातं. म्हणून यात र’क्ताची नाती आणि वयाकडे दुर्लक्ष केलं जातं. पण आज आपण एका अजब घ’टनेबद्दल बोलणार आहोत.
एक वडील आणि मुलगी यांच्यातील सं’बं’ध अत्यंत पवित्र मानले जातात. मुलगी आपल्या वडिलांसाठी राजकुमारी असते तर वडील आपल्या मुलीसाठी सुपरहीरोपेक्षा काही कमी नसतात. मुलीच्या ज-न्मानंतर वडील तिच्या लग्नासाठी अनेक प्रकारच्या स्वप्ने सजवतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका विचित्र का’यद्याबद्दल सांगणार आहोत, जिथे वडील आपल्या मुलीशी लग्न करु शकतात.
हा नियम इस्लामिक क’न्स’ल्टि’व्ह अ’सें’ब्ली’द्वा’रे बनविला गेला आहे, याला मजलिस असेही म्हणतात. या नियमामागील तर्क आपल्याला कळल्यास आपणास ध’क्का बसेल. खरे तर, या नियमामागील कारण असे होते की 13 वर्षाच्या मु’लींना वडिलांसोबत हि’जाब घालण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
निर्णयामागील तर्क काय आहे:- विशेष म्हणजे इ’राणमध्ये 13 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या द’त्तक मु’लीला वडिलांसमोर क’पडे घा’लायचे असतात, तर द’त्तक घेतलेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक व’याच्या मु’लासमोर आ’ईने क’पडे घालायचे असतात. मजलिसच्या म्हणण्यानुसार, मु’लींना घरात वडिलांसमोर क’पडे घालण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी हा विचित्र नियम बनविण्यात आला होता. पण, अशा लग्नासाठी दोन अटी आहेत.
या दोन अटी वडिलांसमोर आहेत:- जर कोणत्याही वडिलांनी आपल्या द’त्तक मु’लीशी लग्न केले तर त्याला दोन अटी आहेत. पहिली अट अशी आहे की मु’लीचे व’य 13 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
दुसरे म्हणजे वडिलाने हे कबूल केले पाहिजे की तो आपल्या मु’लीच्या चांगल्यासाठी हे लग्न करीत आहे आणि तिला सर्वकाही तो देवू शकेल. पण, सोशल मीडिया आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या का’य’द्या’स तीव्र वि’रोध दर्शविला आहे.