‘या’ डायरेक्टर ने केला खुलासा : म्हणाला, कंगना सोबत काम करण्याचा अनुभव होता खूपच भ-यानक, तीने सेटवरच अभिनेत्याला केले होते…

‘या’ डायरेक्टर ने केला खुलासा : म्हणाला, कंगना सोबत काम करण्याचा अनुभव होता खूपच भ-यानक, तीने सेटवरच अभिनेत्याला केले होते…

बॉलिवूडमध्ये असेही अभिनेते व अभिनेत्री असतात जे आपल्या चित्रपट कारकीर्दीमध्ये कमी पण इतर कारणामुळे जास्त चर्चेत राहिली आहेत. असे अनेक अभिनेते व अभिनेत्री आहेत जे त्यांच्या अ-फेअर मुळे, त-लाख मुळे व कुणासोबत तरी करत असलेल्या डे-टिंग मुळे जास्त प्रमाणात चर्चेत राहिले आहेत.

दररोज मीडियामध्ये याबाबतच्या अनेक बातम्या येत असतात. अनेक है-राण करून टाकणारे खु-लासे दररोज होत असतात. हे अभिनेते अगदी सहजपणे तीन-चार लग्न देखील करत असतात.

कंगना राणावत सोबत एक चित्रपट केलेला दिग्दर्शक हंसल मेहता यांचा कंगना सोबत काम केल्याचा अनुभव खूपच वा-ईट असल्याचे ते सांगतात. ते सांगतात की ही अशी आठवण आहे जिचा विचारही करू शकत नाही. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान असे सांगितले होते की मला या गोष्टीचा खूप प-श्चाताप होतो मी हा चित्रपट बनवायलाच नको होता.

खूपच वि-चित्र अनुभव मला या चित्रपटादरम्यान आला होता. असे या चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता सांगतात. कंगना राणावत या चित्रपटात होती व या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता करत होते. या चित्रपटाचे नाव सिमरण (2017) असे होते. मुलाखतीदरम्यान हंसल मेहता यांनी असे सांगितले की हा चित्रपट पूर्णपणे माझ्या कं-ट्रोल मधून बाहेर गेला होता.

परिस्थिती खूपच बिघ-डली होती. कंगना सेटवर पूर्णपणे चार्ज घेऊन दुसऱ्या ॲक्टर ला डायरेक्ट करण्यास सुरुवात करू लागली होती. मी यामुळे भरपूर सारा पैसा देखील गमावला होता. याच्याशी तिला काहीही घेणे-देणे नव्हते. मेहता यांनी याबाबत खूपच वा-ईट अनुभव आल्याचे सांगितले आहे.

हंसल मेहता यांनी पुढे असे सांगितले की आर्थिक स्वरूपात मला हा चित्रपट खूपच म-हाग पडला होता. त्यांचे असेदेखील म्हणणे आहे की सेटवर जे काही घडले होते त्याचा परिणाम माझा मा-नसिकतेवर झाला होता. हंसल मेहता यांच्या म-नामध्ये कंगना विषयी कोणतीही क-डवाहट नाही परंतु बऱ्याच काळापासून दोघे एकमेकांना बोललेले नाही.

त्यांचे एकमेकांशी बोलणे झालेले नाही. ट्विटरवर आम्ही दोघे एकमेकांशी चांगल्या प्रकारे आदान-प्रदान करत असतो असे हंसल मेहता सांगतात. हंसल मेहता म्हणतात की कंगनाने मला एके दिवशी चहा घेण्यासाठी बोलावले होते. म्हणजे जे काही घडले आहे ते ठीक होऊन जाईल. हंसल मेहता यांनी असेही सांगितले की माझ्या मनामध्ये तिच्याविषयी काहीही वा-ईट नाही आहे.

कंगना चांगली अभिनेत्री आहे असे ते सांगतात. तिच्याविषयी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा रा-ग नाही. त्यांनी असे देखील सांगितले की कंगना एक ज-बरदस्त ऍक्टर आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये चांगले काम केले आहे. ‘सिमरन’ हा चित्रपट 15 सप्टेंबर 2017 मध्ये चित्रपट गृहात रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 17 करोड रुपये कमावले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *