‘या’ फोटोत किती वाघ लपलेत, हे सांगण्यात भल्याभल्यांना फुटला घाम, फोटो झूम करून बघा तुम्हाला सापडतात का ?

‘या’ फोटोत किती वाघ लपलेत, हे सांगण्यात भल्याभल्यांना फुटला घाम, फोटो झूम करून बघा तुम्हाला सापडतात का ?

कधीकधी असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, की जी लोकांना आश्चर्यचकित करून सोडतात. फेसबुक असो की व्हाटस ऍप असो अगर आणखी कोणतेही सोशल मीडिया चे अॅप असुध्यात. त्या द्वारे आपल्याला असे काही फोटो बघायला मिळतात की तसले फोटो आपण पहिल्यांदाच बघत असतो.

असे काही फोटो अचानक बघायला भेटल्यानंतर नवीन काहीतरी बघायला भेटत असल्यामुळे आपली देखील तो फोटो बघण्याची उस्तूक्ता वाढते आणि आपण त्या फोटोला अगदी झूम करून बारकाईने बघू लागतो. काही काही फोटो मध्ये चॅलेंजिंग असे काहीतरी असते जे आपल्याला शोधायचे असते.

सोशल मीडिया वर असे फोटो काही फोटो आपल्याला दिसल्यानंतर आपल्या मेंदूची तल्लकता लगेच कार्य करू लागते आणि त्या फोटोतील नाविन्यता शोधण्यास बुध्दीचा कस आपण लावायला सुरुवात करतो. आणि मग आपल्याला त्या फोटो मध्ये दिलेले चॅलेंज आपण अगदी डोळे बारीक करून शोधून काढतो.

सोशल मीडियावर असे अनेक फोटो आजपर्यंत आपण बघितले आहेत की या फोटो मध्ये हे लपलेले आहेत ते लपलेले आहेत आणि मग ते शोधून दाखवण्याचे चॅलेंज आपल्यासमोर येत असते. काही काही लोक हे चॅलेंज काही क्षणात शोधून मोकळे होतात तर काही काही लोकांना असले चॅलेंज पूर्ण करताना नाकी दम भरून येतो.

आंतरराष्ट्रीय वाघ दिवसानिमित्ताने सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात एकापेक्षा जास्त वाघ आहेत. हा फोटो शेअर करून त्यात किती वाघ आहेत हे विचारलं जात आहे. अनेकांनी या फोटोतील वाघांची संख्या सहजपणे शोधली. पण काही लोकांना अनेक प्रयत्न करूनही या फोटोत किती वाघ आहेत हे सांगणं अवघड होत आहे.

त्यांना वाघ मोजण्यात अडचण येत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सूटत नाही तर तुम्हीही ट्राय करा आणि या फोटोत किती वाघ आहे ते सांगा. हा फोटो लोकांना खूपच आवडला आहे. बऱ्याच लोकांनी यावर मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘याला म्हणतात परफेक्ट टायमिंगवाला फोटो. तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, झाडांच्या मागे वाघ, ते तर मलाही दिसत नाहीये. तुम्हाला जर किती वाघ आहेत हे दिसलं असेल तर कमेंट करायला विसरू नका.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *