‘या’ फोटोमधून निवडा एक आ-कर्षक तरुणी, पहा तुमच्या निवडीवरून समजेल तुमचा स्वभाव

‘या’ फोटोमधून निवडा एक आ-कर्षक तरुणी, पहा तुमच्या निवडीवरून समजेल तुमचा स्वभाव

ज्योतिष-शास्त्र, वास्तू-शास्त्र आणि इतर काही असे शास्त्र आहेत की आपल्या जीवनात आलेल्या सं-कटात सामना करण्याची शिकवण देत असतात. आपल्या जीवनात आपल्याला काही त्रा-स होत असेल तर या शा-स्त्रांचा उपयोग करता येऊ शकतो. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती हवी असल्यास पर्सनॅलिटी टेस्ट केल्या जाते.

ही टेस्ट केल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. मात्र, अनेकदा आपली मा-नसिकता ही आपल्या प्रभावी व्यक्ती-मत्वात बदल घडवत असते. कुठल्याही पर्सनॅलिटी टेस्टच्या वेळेस उत्तर देताना सांभाळून दिले पाहिजे. जेणेकरून आपल्या व्यक्तिम-त्त्वावर याचा परिणाम होऊ नये.

दुसरी तरुणी : जर तुमच्या नजरेतून दुसरी तरुणी ही सर्वाधिक आकर्षक आहे तर आपण एक सामाजिक व्यक्ती आहात. तुमच्यामध्ये अजूनही एक लहान मूल दडलेले आहे. त्यामुळे आपण कधी पण वेगवेगळ्या खोड्या काढत असतात. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता नेहमी बाळगून असता. तुमच्या जीवनात आलेल्या अड-चणींना लवकर तुम्ही विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.

तिसरी तरुणी : जर तुम्ही तिसऱ्या तरुणीची निवड केली आहे तर तुम्ही खूप लाजाळू स्वभावाचे आहात. आपण लोकांमध्ये लवकर मिसळत नाहीत आणि कोणाशीही लवकर मैत्री देखील करत नाही. याचा असा अर्थ होतो. मात्र, आपण ज्यावेळी मित्र बनवतो त्यावेळी त्यांच्या साठी आपण काहीही करायला तयार होतो. त्यासाठी तुम्ही कधीही आराम देखील नाही करत.

चौथी तरुणी : जर आपण चौथ्या तरुणीची निवड केली असेल तर याचा अर्थ असा होतो की, आपण एक अतिशय हुशार व्यक्ती आहात. तुम्ही कधीही दुसर्‍याने काहीही सांगितल्यास त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुम्हाला कोणीही मू-र्ख बनवू शकत नाही. तुम्ही तुमच्या जीवना मध्ये खूप काही मिळू इच्छिता. यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असतात, हे देखील आपले वैशिष्ट्य आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *