‘या’ मंदिरात झोपल्यामुळे महिला होतात प्रे’ग्नं’ट, रहस्य समजल्यावर तुम्हीही व्हाल चकित….

‘या’ मंदिरात झोपल्यामुळे महिला होतात प्रे’ग्नं’ट, रहस्य समजल्यावर तुम्हीही व्हाल चकित….

विविधतांनी परिपूर्ण असलेल्या भारतात दररोज चमत्कार पहायला आणि ऐकायला मिळत असतात. एकविसाव्या शतकात, जेथे जग चंद्राकडे जात आहे, तरी आजही आपण काही विश्वास आणि अं’धश्र’द्धा वाचून आ’श्चर्यच’कित होत असतो. भारतात अशी अनेक चमत्कारी मंदिरे आहेत, ज्यांबद्दल विज्ञानही त्याचे र’हस्य जाणून घेण्यास उस्तुक नेहमीच असते.

हा भारत आहे आणि इथे काहीही घडू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा मंदिराविषयी जेथे विवाहित स्त्रि’या ज्यांना मुल होत नाहीये अशा स्त्रि’या या मंदिराच्या फरशीवर रात्रभर झो’पल्या’मुळे ग’रो’दर राहू शकतात. हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु लोकांच्या आस्थेसमोर आपला युक्तिवाद छोटा दिसेल.

इथे रात्री नव्हे तर दिवसा देखील स्त्रि’या येथे झोपलेल्या आढळतात. स्त्रि’या ज्या इच्छ्ने मनाने श्रद्धा घेवून आलेल्या असतात, देवी त्यांना मानवी स्वरूपात किंवा कोणत्याही चिन्हात दर्शन देते आणि आशीर्वाद देत असते. याशिवाय स्त्रि’या स्वप्नांमध्ये फळे किंवा धातूदेखील पाहतात.

स्वप्नात पाहिलेल्या भिन्न गोष्टी वेगवेगळी संकेत दर्शवित असतात. जर एखाद्या स्त्री’ला तिच्या स्वप्नात फळ दिसले तर याचा अर्थ असा आहे की तिचे घर लवकरच बा’ळाच्या आवाजाने गुंजणार आहे. स्वप्नात पेरू चे फळ पाहणे म्हणजे मु’लगा होईल. जर स्वप्नात एक भेंडी दिसली तर याचा अर्थ मुलगी ज’न्माला येईल.

जर स्वप्नात धातू किंवा लाकूड दिसले तर ते एक वाईट चिन्ह मानले जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या स्त्री’ने तिच्या स्वप्नात लाकूड, दगड किंवा कोणतीही धातू पाहिली तर याचा अर्थ असा की ती कधीही आई होऊ शकणार नाही.

संकेत मिळाल्यानंतरही, जर एखादी स्त्री मंदिरातून गेली नसेल आणि तेथे झो’पली असेल तर तिच्या शरीरावर लाल डाग दिसतील आणि तिला तिथून जावे लागते. अशी या मंदिराची ख्याती आहे. तसेच भारतात अजून एक असे मंदिरे आहेत त्यांबद्दल जाणून घेवू.

छत्तीसगडची राजधानी रायपूर जवळ सरोना येथे सुमारे 250 वर्ष जुन्या पंचमुखी शिवलिं-गाचे मंदिर आहे. असे मानले जाते की संतती नसलेल्या जोडप्याने जर शिवलिंगाचे श्रृंगार केले तर त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होतात. या मंदिराची खास गोष्ट अशी आहे की कित्येक वर्षांपासून नाग-नागिन शिवलिं-गास भेट देण्यासाठी येत असतात.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *