‘या’ मराठी अभिनेत्रीने केले न्यू’ड फोटोशूट, पाहून सई ताम्हणकरने दिली अशी प्रतिक्रिया….

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय रसिक प्रेक्षकांना भावला होता. या चित्रपटातील गाणी तर लोकांना विशेष आवडली होती.
या चित्रपटात शाहिद आणि त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर चित्रीत करण्यात आलेला एक सीन लोकांना खूपच आवडला होता. या चित्रपटातील ती मोलकरीण केवळ काहीच दृश्यांसाठी असली तरी ही मोलकरीण प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. या चित्रपटातील या मोलकरणीच्या भूमिकेत एक मराठी अभिनेत्री होती.
आपल्या वजनाचा न्यू’न’गं’ड कुठेही न दाखवता तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वनिताने बॉ’डीशेम करणाऱ्यांना हे फो’टोशू’ट करून संदेश दिला आहे. त्याचबरोबर #bodypositivity असा हॅ’शटॅग’ही वनिताने वापरला आहे.
वनिताने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. मला माझ्या गुणवत्तेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या श’रीरावर अभिमान आहे. कारण मी मी आहे. अशा भावना वनिताने व्यक्त केल्या आहेत.
वानिताचे मराठी कलाकारांकडून आणि सोशल मीडियावर कौतूक होत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरनेही वनिताचं या फो’टोशू’टबद्दल कौतूक केलं आहे. नेहमीच नऊवारी साडीमध्ये फोटो काढणाऱ्या वनिताचा अशा प्रकारचा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
वनिताने हा फोटो शेअर केल्यानंतर काहीच तासांत या फोटोला अनेक लाईक्स मिळाले असून अनेकांनी या फोटोवर क’में’ट केले आहे. वनिताचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने काढला आहे. लोकप्रिय होण्याकरता एक सीनच काफी असतो हे वाक्य वनिताच्या बाबतीत खरं ठरलं आहे.
एका सीन करता वनिता भरपूर पळाली पण या सीनने तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे. तसेच वनिताने हास्य जत्रा या कॉमेडी शोमध्ये देखील धमाल केली आहे. वनिता खरातने शेअर केलेला हा बो-ल्ड फोटो फक्त शाब्दिकरित्या बो-ल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्या ही बो-ल्ड आहे.
वनिताने या फोटो शेअर करून एक प्रकारचा संदेशच जणू दिला आहे की, तुमचे वजन जास्त आहे म्हणून लाजण्याची कुढलीच गरज नाही तुम्ही हेही करू शकता हे वनिताने दाखवून दिले आहे.