‘या’ महिला क्रिकेटपटूसाठी वे’डा झाला होता विराट; पहाटे ५ वाजता तिच्या घरी जाऊन केला होता प्रपोज.,पण विराटच्या आईने..

‘या’ महिला क्रिकेटपटूसाठी वे’डा झाला होता विराट; पहाटे ५ वाजता तिच्या घरी जाऊन केला होता प्रपोज.,पण विराटच्या आईने..

अनेक सेलेब्रिटी कपल आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभरात, त्यांच्या चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. यामध्ये, केवळ भारतीयच नाही तर, हॉलीवूडमधील काही कपल देखील त्यांच्यामधील प्रेम आणि अंडरस्टॅण्डिंगमुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत. मात्र, आपल्या देशातील सेलेब्रिटी कपल, जगभरात आवडीचे ठरतात.

अनेक असे सेलेब्रिटी कपल आहेत, ज्यांचे संपूर्ण जगात असंख्य चाहते आहेत. एम एस धोनी आणि साक्षी या दोघांचेही असंख्य चाहते आहेत. रोहित शर्माची बायको, रितिका कायमच त्याच्यासोबत असते. त्यादोघांची जोडी देखील अनेकांच्या आवडीचे आहेत. मात्र, जेव्हा एक क्रिकेटर आणि अभिनेत्री या दोघांची जोडी बनते, त्यावेळी त्या कपलचा चाहतावर्ग जरा जास्तच असतो.

अशीच, जोडी आहे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माची. यादोघांचेही अनेक चाहते आहेत. विराट कोहलीचे सुरुवातीपासूनच, इतर कोणाशी अ’फेअर असण्याच्या चर्चा कधीच रंगल्या नाही. विराट आणि अनुष्काची, हेड अँड शोल्डर्सच्या जाहिरातीच्या वेळी ओळख झाली. त्या जाहिरातीमध्ये ते दोघे सोबत झळकले होते.

पहिल्याच जाहिरातीमध्ये, त्यादोघांची केमिस्ट्री बघायला मिळाली. एका साध्य जाहिरातीसोबत सुरु झालेलं नातं, आज सात जन्माचे बनले आहे. पण तरीही, विराट कोहलीच्या एक लपलेल्या प्रेकथेचा, नुकताच उलगडा झाला आहे. अनुष्कावर विराटचे अतोनात प्रेम आहे, हे सर्वच जणांना दिसते आणि ते मान्य देखील करतात.

मात्र अनुष्काला देखील विराटने, असं प्रपोज केलं नव्हतं तर एका विदेशी क्रिकेटपटूला त्याने मध्यरात्री प्रपोज केलं होत. इंग्लडच्या क्रिकेटसंघातील, प्रसिद्ध खेळाडू सारा टेलरला विराट कोहलीने प्रपोज केलं होत. याबद्दलचा, खुलासा खुद्द सारा टेलरने केला आहे. सारा टेलर इंग्लडच्या संघातील, सर्वत सुंदर खेळाडू म्हणून ओळखली जाते.

तिने एक फोटो आणि आपली जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहलं आहे की,’मला आजही तो सुंदर अनुभव लक्षात आहे. मध्यरात्रीचे प्रपोजल, पहाटेचा नाश्ता, सगळं-सगळं काही खूपच छान होत. हे सर्वच माझ्यासाठी कायमच खास राहील,’ यावरून आता सगळीकडेच चर्चा सुरु झाल्या आहेत.

तब्ब्ल पाच वर्षांपूर्वीचे हे ट्विट सगळीकडे आता पुन्हा एकदा चांगलेच वा’यरल होत आहे. त्यादोघांना अनेकवेळा सोबत देखील बघितले गेले होते. सोशल मीडियावर सारा-विराटच्या नात्यावर चर्चा सुरु झाली आहे. असं सांगितलं जात की, सारा टेलर ही अनुष्का आणि विराट दोघांच्याही खूप जवळची आणि खास मैत्रीण आहे. विराट कोहलीच्या खास लोकांच्या यादीमध्ये, सारा टेलरचे देखील नाव आहे.

या विराटने जरी, साराला प्रपोज केलं असलं, तरीही त्यादोघांचे नाते, प्रे’माच्या नात्यात कधीच परिवर्तित झाले नाही. मात्र त्यादोघांची मैत्री अजूनही टिकून आहे. विराट आणि अनुष्काचे असंख्य चाहते कायमच त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. विराट कोहली आणि अनुष्काला आज एक छोटी चिमुकली देखील आहे. या सेलेब्रिटी कपलने, नेहमीच सर्वाना कपल गोल्स दिले आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *