‘या’ मु’स्लिम अभिनेत्याने व्यक्त केली मनातील इच्छा, म्हणाला अमिताभ बच्चन यांची नात ‘नव्या’ सोबत लग्न करून मला तिच्या…

बॉलिवूडमध्ये अनेक वेळा स्टारकिडची चर्चा रंगताना दिसते. या स्टारकिडमध्ये बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हीदेखील अनेक वेळा चर्चेत येत असते. नव्या नंदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी कुटुंबियांसह आणि मित्रांसह एन्जॉय करतानाचे फोटोंमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केले आहे.
नव्या काही वर्षांपूर्वी एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली होती. नव्या तर बिनधास्त होती. पण तिच्यासोबत असलेला मिस्ट्री बॉय मात्र मीडियाच्या कॅमे-यांसमोर आपला चेहरा लपवतांना दिसला होता. तेव्हापासून तिच्या अ’फेअर’ची चर्चा जोर धरत होती.
मिजान जाफरी यांची एक जुनी मुलाखत समोर आली आहे जी सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत मिजान जाफरी म्हणाला होता की, अमिताभ बच्चन हिची नात नव्या नवेली नंदासोबत त्याला लग्न करण्याची इच्छा आहे. मिजान जाफरी एका टॉक शोचा एक भाग बनला होता, या दरम्यान तो आपला पहिला चित्रपट मलालच्या प्रमोशनसाठी आला होता.
यावर, त्याला तीन स्टारकिडचे नाव देऊन विचारले गेले की हुकअप, किल आणि शादी या तिघांसोबत तुला यातले काय करायचे आहे. यास उत्तर देताना तो म्हणाला की मी सारा अली खान सोबत हुकअप करेल, अनन्या पांडेसाठी किलचा पर्याय निवडेन आणि नव्या बच्चनशी लग्न करेन.
त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हा’यरल होत आहे. ज्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. असे म्हणता येईल की मिजान जाफरी आणि नव्या नवेलीचे लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या बातमीत असे म्हटले आहे की मिजान आणि नव्या एकमेकांना डेट करत आहेत.
यासह, त्याने मुलाखती मध्ये नव्याबरोबरच्या मैत्रीबाबतही खुलासा केला आहे. मुलगा मुलगी या दोघांमध्ये केवळ बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड्सच्याच नजरेने आपण का पाहतो. त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते देखील असते, जर दोघे एकत्र फिरत असतील तर याचा अर्थ असा नाही की दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
आमच्या दोघांमध्ये केवळ मैत्री आहे. उगाच या नात्याला दुसरे काही नाव लावून अ’फवा प’सरवू नये असेही त्याने सांगितले. मिझानने नव्या फक्त मैत्रिण असल्याचे म्हणत अ’फेअ’र्सच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.