‘या’ विदेशी मॉडेलला करायचय भारतीय मुलासोबत लग्न, ‘ही’ एक अट मान्य केल्यास ’75’ कोटोची संपत्ती करणार होणाऱ्या पतीच्या नावे…

भारतीय संस्कृतीमध्ये लग्न हा संस्कार अतिशय महत्त्वाचा मानला जातो.गेल्या काही वर्षापासून अनेक परदेशी नागरिक सुद्धा भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. लग्न पद्धती भारतीयांचे एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे. भारतात लग्न म्हणले की, पूर्वीच्या काळी आठ दिवस चालायचे. मात्र, आता बदलत्या काळानुसार किमान एक ते दोन दिवसाचे लग्न असतेच.
परदेशातील अनेक नागरिकांना भारतीय पद्धतीने लग्न करायला आवडते. डो-क्यावर मुंडावळ्या गळ्यात हार, फे, उंची वस्त्रे असा पेहराव करून मंगलाष्टका च्या सुरात लग्न लावून घेणे अनेकांना आवडत असते. भारतीय लोकांच्या जीवनातील हा अविभाज्य भाग आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अनेक परदेशी नागरिक लग्न करण्यासाठी खास भारतात येतात आणि त्या पद्धतीनुसार लग्न करतात.
आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये एका रशियन मोडेल बद्दल सांगणार आहोत की, जिला एका भारतीयसोबत लग्न करायचे आहे. याचे कारण देखील अतिशय वेगळे आहे. ही मॉडेल रशियाची आहे. तिला भारतीयसोबत लग्न करायचे आहे. याबाबत विचारणा करण्यात आली की, तुला भारतीय सोबत का लग्न करायचे आहे यावर ती म्हणाली की, भारतीय लोक हे अतिशय सुसंस्कारी असतात.
तसेच विश्वासू देखील असतात. त्यांच्यावर विश्वास टाकला तिथे आपल्या पत्नीसाठी काहीही करू शकतात. तसेच भारतामध्ये एकदा लग्न झाले की, त्या महिलासोबत आयुष्यभर राहण्याच्या आणाभाका घेण्यात येतात. हे गुण आपल्याला आवडत असल्याचे तिने सांगितले आहे. या मॉडेलचे नाव अॅना असे आहे आणि तिने गेल्या काही दिवसापूर्वी नावाची एक चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होता.
यामध्ये ती म्हणते की, मला एका भारतीय सोबत लग्न करायचे आहे. जर कोणाला इच्छा असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. तिने जाहिरात दिल्यानंतर आता अनेक तरुण तिच्या सोबत संपर्क करत आहेत. यात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ती रशियाची टॉप मॉडेल असून तिच्याकडे जवळपास 70 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे.
तिचे असे देखील म्हणणे आहे की ही सर्व संपत्ती ती होणाऱ्या पतीच्या नावावर करणार आहे. या संपत्तीमुळे देखील अनेक तरुण तिच्यासोबत लग्न करायची इच्छा व्यक्त करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
म्हणून करायचं आहे भारतीय मुलासोबत लग्न :- या मॉ-डेलला जेव्हा प्रश्न विचारला गेला की तिला भारतीय मुलासोबतच का लग्न करायचं आहे. तर तिचे उत्तर ऐकून भारतीयांची देखील मान उंच झाली. तीचे असे मत आहे की भारतीय संस्कृती इतर कोणत्याही देशात बघायला मिळत नाही. भारतातील मुले एकदा कुणाशी लग्न करतील तर तिच्यासोबतच तें आयुष्यभर प्रामाणिक राहतील.
तिच्या मते रशियातील मुल लग्नाकडे एक हौस म्हणून बघतात. वा-पर करून घेऊन त्यांची हौ-स पूर्ण करून सोडून देतील. तिला भारतीय मुलांची अजून एक सवय आवडते. ती म्हणते की भारतीय मुले पत्नीला फुलासारख जपतात. भारतीय मुले विश्वास पात्र आसतात. एकदा हातात घेतलेला हात जिं-दगीभर सोडत नाही.
या अटीवर करणार लग्न :- परंतु जरी असे असले तरी ऍना या मॉडेलला भारतीय मुलासोबत लग्न करताना काही अटीवर हे लग्न करायचे आहे. तिच्या मते ती ज्या भारतीय मुलासोबत लग्न करेल त्याने तीला प्रेमाची वागणूक द्यायला हवे. तिचा सन्मान करायला हवा. एकदा हातात घेतलेला हात आयुष्यभर सोडणार नाही असे वचन द्यावे लागेल. इतक्या साध्या सोप्या आणि सहज पूर्ण करता येतील अश्या अटीवर ती भारतीय मुलासोबत लग्न करणेस तयार आहे.