..’या’ व्यक्तीच्या सांगण्यावरूनच आम्ही सुशांतच्या मृ*तदे-हाचे रात्री 9:30 ला पो-स्ट-मा*र्टम केले, डॉक्टरांनी केला मोठा खुलासा…

सुशांतसिंहच्या निधनाने त्रस्त झालेले प्रशासन आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळत प्रकरणी सीबीआय सुशांत चे मृ*त्यू बाबतचे गूढ उकलण्यासाठी मुंबईत हजर होऊन चौकशी सुरू आहे. मुंबईत येऊन सीबीआयचे पथक सुशांतच्या घरी पोहचले होते.
तिथे त्यांनी बरेच गोष्टींचा तपास करत बारकाईने घरात निरीक्षण केले. तसेच सुशांतकडे घरकाम करणारा नीरज सिंगने देखील यापूर्वी मुंबई पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंट मध्ये देखील धक्कादायक खुलासा केला आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुशांतच्या बहिणीने आणि त्याच्या मेहुण्याने सुशांतसिंग राजपूत यांना आ*त्म*ह*त्या केल्यानंतर त्याच्या मृत-देहाचे पोस्ट-मार्टम करण्यास सांगितले होते. डॉक्टर पुढे म्हणाले की, सुशांत चे बहीण व मेहुण्याला विचारल्यानंतरच पोस्ट*मा*र्टम करण्यात आले. नातेवाईकांना विचारले शिवाय डॉक्टर मृ*तदे*हाचे श*ववि*च्छेदन करत नाही. म्हणून डॉक्टरने तेथे हजर असलेल्या सुशांत ची बहिण आणि मेहुण्याला विचारून रात्रीचे श*व वि*च्छेदन केले.
रात्री पोस्ट*मा*र्टमच्या मुद्यावर त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्या प्रश्नावर डॉक्टर म्हणाले की, महाराष्ट्रात रात्री पोस्ट*मा*र्टम करणेबाबत कोणतेही नियम नाहीत, आणि म्हणून आम्ही सुशांत चे नातेवाईकांना विचारून त्यांची समत्ती अालेनंतरच रात्री मृत*दे*हाचे पोस्ट*मा*र्टम केले. डॉक्टर पुढे म्हणाले की, पोस्ट*मा*र्टम 90 मिनिटांसाठी करण्यात आले.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग यांचे वडील अॅड. विकास सिंह यांनी पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती यांना रडारवर घेतले. ते म्हणाले की रिया आणि सुशांत यांचेत 8 तारखेपासून सबंध दुरावले होते. तर त्यानंतर जर रिया आणि सुशांत चां कोणताही सबंध राहिलेला नसताना व सबंध तुटलेला असताना देखील ती शवगृहात का गेली होती. आणि तिला मध्ये जाण्यास परवानगी कोणी दिली.
यामुळे विकास सिंग यांनी मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला. तो म्हणाला- कोणत्याही बोडीचे श*व वि*च्छेदन होते वेळी तेथे डॉक्टर हजर असतात. श*व वि*च्छेदन करते वेळी त्रयस्थ इसम शवागरात असणे उचित नाही. तरी पण मग श*ववि*च्छेदनापूर्वी रिया शवागारात कशी गेली हे मला समजले नाही. 8 जून रोजी सुशांत आणि रियाचे लिव्ह-इन रिलेशनशिप संपले. तर मग ती श*वगृहामध्ये कशी गेली.
त्याचबरोबर सुशांत प्रकरणाची चौकशी करणार्या सीबीआय पथकाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) दिल्ली कडून एम्सकडे वैद्यकीय- कायदेशीर मत मागवले आहे. एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, सीबीआय त्यांना सुशांतसिंग राजपूत प्रकरणासंदर्भात अहवाल देईल.
ते म्हणाले, सीबीआय या प्रकरणाशी संबंधित सर्व अहवाल गोळा करीत आहे आणि ते लवकरच आमच्याकडे सादर केले जातील. आम्ही शरीरावर इजा करण्याच्या पद्धतीचे विश्लेषण करू. डॉ. गुप्ता आणि त्यांच्या टीमने शीना बोरा आणि सुनंदा पुष्कर यांच्यासारख्या उच्च प्रोफाइल प्रकरणात वैद्यकीय-कायदेशीर मत दिले आहे.