‘या’ सुंदर अभिनेत्रीमुळे अजूनही अविवाहित आहे अक्षय खन्ना, म्हणाला ‘या’ अभिनेत्रीमुळे माझ्या आयुष्याची…

‘या’ सुंदर अभिनेत्रीमुळे अजूनही अविवाहित आहे अक्षय खन्ना, म्हणाला ‘या’ अभिनेत्रीमुळे माझ्या आयुष्याची…

अक्षय खन्ना हा हिंदी चित्रपटांतील एक अभिनेता आहे, १९९७ साली हिमालयपुत्र या चित्रपटातून त्याने बॉलीवूड मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचा हा दुसरा मुलगा आहे.

याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी आ अब लौट चले, ताल, दिल चाहता है, हमराज, गांधी, माय फादर हे काही मुख्य चित्रपट होते ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर चांगलीच धमाल केली होती. 1997 मध्ये जेपी दत्ता यांचा ‘बॉर्डर’ सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील अक्षयच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आज आम्ही आपल्याला अक्षय खन्नाच्या आयुष्याबद्दल एक रंजक गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटेल. त्यामुळेच आज पर्यंत अक्षयने लग्न केले नाही आहे, अनेक वर्षांचा फरक असलेले जोडपे बॉलीवूडमध्ये काही नवीन नाहीत अशी अनेक जोडपी बॉलीवूडमध्ये आहेत, पण आपल्याला कदाचित हे माहित नसेल अक्षय खन्ना चे प्रसिद्ध अभिनेत्रीवर प्रेम होते.

अक्षय खन्ना हा बॉलिवूड मधील एक आघाडीचा अभिनेता होत. त्याने आपल्या चित्रपट कारकीर्दीत आजपर्यंतच्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ते चित्रपट मोजकेच असले तरी त्यापैकी जास्त हि-ट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले आहे. त्यातील त्याचा पहिला चित्रपट बॉर्डर होता आणि हा चित्रपट सुपरहि-ट ठरला. या चित्रपटामुळे अक्षयच्या अभिनयाचे कौतुक झाले त्यासाठी बेस्ट ऍक्टर अवार्ड देखील मिळाला होता.

अक्षय खन्ना हा प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्नाचा मुलगा आहे. अक्षय खन्ना 44 वर्षांचा आहे, पण आजही तो बॅचलर आहे. पन या अभिनेत्रीमुळे अक्षय खन्ना अजूनही अविवाहित आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती अभिनेत्री दुसरी कुणी नसून करिश्मा कपूर आहे. करिश्मा कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीची एक सुंदर अभिनेत्री आहे.

आणि तिने 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपटात काम केले आहे तिची आणि गोविंदाची जोडी विशेष गाजली होती. करिश्मा कपूर अशी पहिली अभिनेत्री आहे जीन ऑन स्क्रिन लीप-लॉक किसिंग सिन दिला आहे. अक्षय खन्नाला करिश्मा कपूर खूप आवडायची आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होत. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय खन्नाने करिश्मा कपूरच्या घरी लग्नाचा प्रस्तावही पाठविला होता.

पण अभिनेत्री करिश्मा कपूरच्या आईने तो प्रस्ताव नाकारला. या कारणांमुळे या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. अभिनेता अक्षयचे करिश्मा कपूर इतके प्रेम होते की आजपर्यंत त्याने इतर कुणाशीच लग्न केले नाही. अक्षय खन्ना अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि चित्रपटांमध्ये काम करत आहे.

पण करिश्मा कपूर आता कला विश्वापासून दूर आहे. एकेकाळी अक्षय खन्नाला जयललिता यांच्यासोबत देखील डेट वर जाण्याची इच्छा होती . परंतु काही कारणांमुळे अक्षयची ही इच्छा मात्र अपूर्ण राहिली होती.

अक्षय आता ४३ वर्षांचा आहे आणि अद्याप अविवाहित आहे. एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की तो लग्नावर विश्वास ठेवत नाही आणि घरातील कामांमध्ये स्वत: ला व्यस्त ठेवतो, त्याचे म्हणणे आहे की आपण इतर गोष्टींबद्दल विचार करण्याऐवजी आपण आपल्याला कोणत्या पण कामात व्यस्त ठेवा. पण यापूर्वी त्याचे पूजा बत्रा, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि ट्विंकल खन्ना या अभिनेत्रीं सोबत सुद्धा त्याचे अनेक काळ सं-बंध होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *