‘या’ ६ क्रिकेटपटूंनी केलंय आपल्याच बहिणीसोबत लग्न ! एकाने बहिणीलाच सलग २ वर्ष डेट केल्यानंतर केलं लग्न..

‘या’ ६ क्रिकेटपटूंनी केलंय आपल्याच बहिणीसोबत लग्न ! एकाने बहिणीलाच सलग २ वर्ष डेट केल्यानंतर केलं लग्न..

प्रेम हे कधीही, कुठेही आणि कोणासोबतही होऊ शकते, असे आपण पुस्तकात वाचले आहे. मात्र असे अनेक वेळा सत्य झालेलं देखील आपण पाहिलं आहे. अशा अनेक प्रेमकथा आहेत,ज्यामध्ये कोणत्याही बंधनाला न जुमानता जोडीदार एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न देखील केले.

मात्र आपण असं देखील पाहिलं आहे, प्रेमामध्ये कधी कधी नात्याचा देखील कोणी विचार नाही केला. यामध्ये पाकिस्तानच्या आणि बांग्लादेशच्या खेळाडूंनी तर कोणत्याही नात्याचा विचार नाही केला. चक्क हे पाकिस्तानी क्रिकेटपटू आपल्याच बहिणीच्या प्रेमात पडले आणि त्यांच्यासोबत लग्न देखील केलं.

१. शाहिद आफ्रिदी :- पाकिस्तानच्या सर्वोत्तम आणि दिग्गज खेळाडूंपैकी एक म्हणून शाहिद आफ्रिदीला ओळखलं जात. आपल्या बॅटिंगने त्याने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. शाहिद आफ्रिदी अनेकवेळा वा’दाच्या भोव’ऱ्यात देखील अ’डकला आहे. मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यात तो जास्त वेळा वादात अ’डकला नाही. याचे कारण आधीपासूनच तो आपल्या बहिणीच्या प्रेमात अ’डकलेला होता. आपलीच मामेबहीण नादियाच्या प्रेमात तो पडला आणि २००० मध्ये त्याने तिच्यासोबत लग्न केले.

२. मुस्तफिजुर रहमान :- बांग्लादेशचा लेफ्ट आर्म बॉलर मुस्तफिजुर रहमान आपल्या तुफान बॉलिंगसाठी जगप्रसिद्ध आहे. त्याची चुलत बहीण, सामिया परवीन दिसायला खूपच सुंदर आहे. टोच्या सौंदर्यावर मुस्तफिजुर भाळला आणि त्याने थेट आपल्या चुलत बहिणीसोबतच २०१९ मध्ये लग्न केले. त्याची बायको सामिया अत्यंत देखणी आहे.

३. मोसद्देक हुसैन :- मोसद्देक हुसैनने आपल्या जबरदस्त बॉलिंगने सगळीकडेच लोकप्रियता मिळवली आहे. तेवढीच प्रसिद्ध त्याची वैयक्तिक लाईफ देखील आहे. अवघ्या १६ वर्षांचा असताना मोसद्देकचा विवाह आपल्याच चुलत बहिणीसोबत झाला होता. ‘

शमरीन समीरा सोबत २०१२ मध्ये मोसद्देक हुसैनच लग्न झालं होत. मात्र २०१८ मध्ये ते दोघे वेगळे झाले. अवघ्या १६व्या वर्षी विवाह आणि ६ वर्षातच घ’टस्फो’ट म्हणून तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अ’डकला होता. आता देखील तो आपल्याच मावस बहिणीच्या प्रेमात असल्याचं सांगितलं जात आहे.

४. सईद अनवर :- पूर्व पाकिस्तानी सईद अनवर याने देखील आपल्याच चुलत बहिणीसोबत लग्न केल आहे. अनेक मॉडेल्स सोबत त्याच नाव जोडले गेले होते मात्र त्यामध्ये काहीच सत्य नव्हते. वर्ल्ड कप २००३ नंतर त्याने क्रिकेटमधून संन्यास घेतला.

५. बाबर आजम :- बाबर आजम सुरुवातीपासून चांगलाच वादात अड’कत आलेला आहे. त्याचे अनेक मॉडेल्स सोबत नाव जोडले गेले होते. मात्र त्याबद्दल त्याने कधीच कोणतेही विधान केले नाही. काही पाकिस्तानी अभिनेत्रींसोबत देखील त्याचे अफेअर असण्याची चर्चा होती. मात्र तो आपल्याच चुलत बहिणीला २वर्षांपासून डेट करत होता. त्याने नुकतंच आपल्या चुलत बहिणीसोबत साखरपुडा उरकला असून काहीच दिवसात त्यांचं लग्न होणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *