‘या’ 4 भारतीय खेळाडूंकडे आहे स्वतःचे प्रायव्हेट, किंमत एवढी की बघून चकित व्हाल..

‘या’ 4 भारतीय खेळाडूंकडे आहे स्वतःचे प्रायव्हेट, किंमत एवढी की बघून चकित व्हाल..

जगभरातील क्रिकेटर्सकडे भलामोठा पैसा असतो, हे आपल्याला काय नवीन नाही. संपूर्ण जगात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे स्वतःची भली मोठी संपत्ती आहे. एखादा क्रिकेटर फेमस झाला की त्याच्याकडे मोठाल्या ब्रँड येतात, त्या ब्रँडचे प्रमोशन केल्यानंतर त्यांना मोठी रक्कम मिळते.

सहाजिकच ती रक्कम कोटींच्या घरात असते. सर्वसाधारण क्रिकेटपटू देखील, आज कोटींच्या घरात कमवत आहेत. आयपीएल नंतर तर क्रिकेटपटूंना जास्तच ब्रँड प्रमोशन साठी बोलावू लागले. भारतीय क्रिकेटर केवळ आपल्या देशातच नाही तर, जगभरात आपल्या खेळामुळे प्रसिद्ध आहेत. अनेक भारतीय क्रिकेटर जगभरातील वेगवेगळ्या चाहत्यांचे आवडीचे खेळाडू आहेत.

1. विराट कोहली:– करिअरच्या सुरुवातीपासूनच विराट कोहली कायमच चर्चेत राहिलेला आहे. मग त्याचा तुफान खेळ असेल, किंवा त्याच्या लिंकअपची बातमी असेल; नेहमीच विराट कोहली वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चमध्ये असतो. अनुष्का सोबत लग्न केल्यानंतर तर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये अजून जास्त भर पडली.

विराट कोहली सुरुवातीपासूनच एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. म्हणून तो अनेक ब्रँडच्या जाहिराती करतो. केवळ भारतातीलच नाही तर, जगातील सगळ्यात श्रीमंत खेळाडूंपैकी एक म्हणून विराट कोहलीला ओळखले जाते. विराट कोहली कडे स्वतःचे एक प्रायव्हेट जेट देखील आहे.

काही दिवसांपूर्वी जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड चा दौरा केला होता, त्यावेळी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का एका फोटोमध्ये प्रायव्हेट जेट सोबत दिसत होते. हा फोटो सगळीकडे तुफान व्हायरल झाला होता. सावरेन जेटमध्ये हे दोघे ट्रॅव्हल करताना बघितले गेले. असं सांगितलं जातं की, त्यांच्या प्रायव्हेट जेट ची किंमत तब्बल 125 कोटी रुपये आहे.

2. एम एस धोनी:- काही वर्षांपूर्वी भारताच्या कॅप्टन कुल अर्थात एम एस धोनी ने आपल्या क्रिकेटमधून संन्यास घेतला. मात्र आजही त्याच्या लोकप्रियतेमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही. तो आजही एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो, आणि अजूनही त्याचा भला मोठा चाहतावर्ग आहे.

म्हणूनच अजूनही अनेक इंटरनॅशनल ब्रँडच्या जाहिरातीमध्ये तो आपल्याला दिसतो. धोनीला महागड्या गाड्या आणि बाइक्स ची आवड आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे त्याच्याकडे भरपूर अशा महागड्या बाईक आहेत. पण धोनीकडे एक स्वतःचे प्रायव्हेट जेट देखील आहे, त्याची किंमत तब्बल 260 कोटी रुपये आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः धोनीने आपल्या जेट सोबत एक फोटो सोशल मीडिया वरती पोस्ट केला होता. आणि तो फोटो सगळीकडे तुफान व्हायरल झाला होता.

3. सचिन तेंडुलकर:- 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिनने आपल्या संन्यास जाहीर केला. मात्र सचिन अजूनही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रकाशझोतात असतोच. मास्टर ब्लास्टर सचिनचा आजही मोठा चाहता वर्ग आहे. अनेक ब्रँडचे त्याने प्रमोशन केलेले आहे. सचिन कडे देखील एक प्रायव्हेट जेट आहे. ज्याची किंमत धोनीच्या तितकीच म्हणजेच 260 कोटी रुपये आहे.

4 कपिल देव:- आपल्या देशाला क्रिकेट मध्ये पहिला वर्ल्डकप मिळवून देणारे कपिलदेव सर्वांनाच ठाऊक आहेत. कपिल देव यांनी देखील अनेक इंटरनॅशनल ब्रँडच्या जाहिराती केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे देखील बक्कळ पैसा आहे. अनेक अनेक फ्लॅट्स आणि बंगलो त्यांनी घेतलेले आहेत. मात्र त्यांच्याकडे एक स्वतःचे प्रायव्हेट जेट देखील आहे. त्या प्रायव्हेट जेट ची किंमत अजून पर्यंत समजलेली नाहीये. मात्र अनेक वेळा त्यांना आपल्या प्रायव्हेट जेट मधून प्रवास करताना बघितले गेले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *